ट्रिपल महाराष्ट्र केसरी असलेले पै.विजय चौधरी यांनी कॅनडा येथे जागतिक पोलीस कुस्ती स्पर्धेत १२५ किलो वजनी गटात देशासाठी गोल्ड मेडल जिंकून महाराष्ट्राचे नाव सातासमुद्रापार पोहोचविले आहे. या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...