Sunday, August 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुंबईचा डब्बेवाला संकटात! 5 हजारापैकी पंधराशे डबेवाले राहिले….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 28, 2023
in maharashtra
0
मुंबईचा डब्बेवाला संकटात! 5 हजारापैकी पंधराशे डबेवाले राहिले….
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गेले अनेक वर्ष महाराष्ट्रासह जगभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारा मुंबईचा डबेवाला हाच मुंबईचा डबेवाला सध्या रोजगार कमी झाल्यामुळे मोठ्या संकटात आहे. कोरोनानंतर अजुनही डब्बेवाले संकटात आहेत. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन डिलिव्हरी, शाळेत आणि कार्यालयात उघडलेल्या कॅन्टीन यामुळे आता डब्बे कमी झाले आहेत. त्यामुळे सहाजिकच डबेवाल्यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे.

मुंबईचा डब्बेवाला संकटात!

50 वर्षीय अशोक कुंभार, मुंबईतील अंधेरी ईस्ट परिसरात राहतात. गेल्या 30 वर्षापासून ते मुंबईत डबे पोहचवण्याचे काम करतात. कुटुंबात चार लोक आहेत. दोन मुलं सध्या शाळा कॉलेज करतात, तर पत्नी गृहिणी आहे. गेल्या अनेक वर्षापासून डब्बे पोहोचवून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. कोरोना पूर्वी ते 20 ते 25 हजार कमावत होते आता 12 ते 15 हजार रुपये कमवतात. त्यांना आता घरं चालवणंही कठीण झालं आहे.

5000 पैकी फक्त 1500 डबेवाले शिल्लक

अशोक कुंभार यांच्या वयापेक्षा कमी असलेले विश्वनाथ दिंडोरे हे 32 वर्षीय तरुण. गेल्या बारा वर्षापासून डबा पोहोचवण्याचं काम करतात. मात्र, सध्या यातून उत्पन्नच मिळत नसल्यामुळे ते जोडीने लोडरचं काम करतात. डब्बे वाले मेहनत जास्त करत आहे, पण त्यांना कमी पैसे मिळत आहेत. त्यामुळे घरं चालवणं कठीण होऊन बसलं आहे. यामध्ये वयोवृद्ध लोकांवर जास्त परिणाम झाला आहे. कारण ते पार्ट टाईम जॉबही करू शकत नाहीत.

मेहनत जास्त पण, उत्पन्न कमी

मुंबईत डबे पोहोचवत असताना  या व्यवसायामध्ये अनेक समस्या असल्याने काही डबेवाले हे आपल्या गावाकडे गेले, तर काही डबेवाले मुंबईत दुसऱ्या कामांकडे वळले आहेत. त्यामुळे सध्या शिल्लक असलेल्या 1500 डबेवाल्यांना टिकवून ठेवण्यासाठी आणि डबेवाल्यांची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी सरकार दरबारी मुंबईचा डबेवाला आपल्या मागण्या मांडत आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाच आणि सरकारचा दुर्लक्ष होतंय, त्यामुळे डब्बेवाले आणखी त्रस्त आहेत.

जुनी परंपरा टिकवण्यासाठी प्रयत्न

आताच्या युगातल्या या सर्व स्पर्धेत जुनी परंपरा असलेले मुंबई डबेवाले, त्यांना असलेल्या विविध अडथळ्यात हार न मानता टिकवून राहण्यासाठी डबेवाल्यांची संघटना आणि ट्रस्ट विविध प्रयत्न देखील करत आहे.

कोरोनाकाळापासून डबेवाल्यांवर परिणाम

मुंबई सारख्या शहरात अनेक विविध भागांमध्ये कोरोनापूर्वी दोन लाख डबे हे डबेवाले पोहचवत होते, मात्र सध्या 40 ते 50 हजार डबे पोहोचवले जातात. पूर्वी मुंबईत 5000 डबे वाले होते, मात्र आता 1500 चं उरले आहेत. चाकरमान्यांना वेळेवर त्यांचा डबा पोहोचवणारे आणि जगात मॅनेजमेंटचे गुरू म्हणून स्थान असणारे मुंबईचे डबेवाले सध्याचा परिस्थितीत अडचणीत सापडले आहेत.

Post Views: 147
Previous Post

सोलापूर जिल्हा अद्याप तहानलेलाच; माळशिरस आणि सांगोल्यात नऊ टँकर सुरू…..

Next Post

ट्रिपल महाराष्ट्र केसरी असलेले पै.विजय चौधरी यांनी कॅनडा येथे देशासाठी गोल्ड मेडल…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ट्रिपल महाराष्ट्र केसरी असलेले पै.विजय चौधरी यांनी कॅनडा येथे देशासाठी गोल्ड मेडल…..

ट्रिपल महाराष्ट्र केसरी असलेले पै.विजय चौधरी यांनी कॅनडा येथे देशासाठी गोल्ड मेडल.....

ताज्या बातम्या

अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटना मुख्यमंत्र्यांना विचारणार धनगर आरक्षणाचा प्रश्न

August 9, 2026

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने मशाल रॅली

August 9, 2026

55 वर्षीय रुग्णाला ओपीडी मध्ये आला हृदयविकाराचा झटका त्वरित सीपीआर देऊन वाचवले प्राण

August 9, 2026

मित्राच्या सांगण्यावरून पोटच्या मुलीने केली चोरी

August 9, 2026

आईशक्ती फाउंडेशनतर्फे ४०० गरजू मुलींना शालेय साहित्याचे वाटप

August 9, 2026
किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

August 8, 2026
महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

August 8, 2026
ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

August 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1041893

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!