दि सोलापूर इंडस्ट्रियल को-ऑप इस्टेट सोसायटी लि. वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सौ. शितल तेली- उगले मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व सोसायटीचे विविध समस्या बाबत त्यांना निवेदन देण्यात आले तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संजय कारंजे व चलवादी यांना संस्थेच्या रस्ता व ड्रेणेज करणेबाबत निवेदन देण्यात आले.सदर ड्रेणेज चे काम हे सो. म.पा.च्या अमृत योजना 2 अंतर्गत करण्यात यावे असे सांगण्यात आले.यावेळी संस्थेचे चेअरमन श्री.मकरंद गवळी,श्री. जम्मा, श्री.यादवाड, श्री.सलीम शेख, श्री. वन्कुद्रे, श्री. सठे व राजगिरी इत्यादी उपस्थित होते
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...