Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दारुची बाटली, कंडोम अन् दहा लिटर पेट्रोल, दोन भावांच्या मृत्यूची धडकी भरवणारी कहाणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 26, 2024
in maharashtra
0
दारुची बाटली, कंडोम अन् दहा लिटर पेट्रोल, दोन भावांच्या मृत्यूची धडकी भरवणारी कहाणी
0
SHARES
126
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दोन चुलत भावांचा जळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, दारुच्या बाटल्या, कंडोम खोलीत ठेवून तब्बल दहा लिटर पेट्रोल ओतून या दोन भावांनी जाळण्यात आलं होतं. सुरुवातीला असं वाटत होतं की कुठल्या कारणाने खोलीत आग लागली असावी आणि त्यात होरपळून या दोघांचा मृत्यू झाला असावा. पण, घटनेच्या पाच दिवसांनी तपासातून असं दिसून आलं की दोघांना जिवंत जाळून मारण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ही घटना घडली.

या दोघांना मारण्यासाठी आरोपीने आणि प्लॅन बनवला होता. त्याने या दोघांजवळ दारुची बाटली आणि कंडोमचं पॅकेट ठेवलं. त्यानंतर दहा लिटर पेट्रोल ओतून दोघांना पेटवलं. इतकंच नाही तर त्याने प्लास्टिकच्या पिशवीत पेट्रोल टाकून त्यांच्यावर फेकलं. त्यांची ओळख पटू नये यासाठी आरोपीने सारे प्रयत्न केले. कानपूर पोलिसांनी या घटनेचा छडा लावला.

 

२० मार्चला शहरातील सेन पश्चिम पारा परिसरातीला कसिगवा येथे दोन चुलत भाऊ अनिल उर्फ सुनील आणि राज यांना त्यांचा चुलत भाऊ विनोद याने आपल्या वडिलांसोबत मिळून जिवंत जाळलं. पोलिसांना माहिती मिळाली होती की दोन तरुणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिलं तर तिथे दोघांचे मृतदेह पूर्णपणे जळाले होते, घरातील सामानाही जळून खाक झालं होतं.

 

मृत सुनीलच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने अखेरचं आपल्या होण्याऱ्या बायकोशी फोनवरुन संवाद साधला होता. त्यावेळी फोन ठेवताना तो म्हणाला होता की काहीजण त्याची घराबाहेर वाट बघत आहेत. त्याने हे देखील सांगितलं की, त्याचा चुलत भाऊ विनोद आणि काका बबलूसोबत वाद सुरु आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली. तपासात पोलिसांच्या असं लक्षात आलं की ज्या घरात आग लागली त्याचा दरवाजा उघडा होता. जर घरात आग लागली तर हे दोघे बाहेर का पळाले नाही. जर, त्यांनी स्वत: आग लावली असेल तर त्यांनी दार बंद का केलं नाही. तसेच, सुनीलने असं का सांगितलं की काहीजण घराबाहेर वाट बघत आहेत.

 

पोलिसांनी जेव्हा या प्रकरणात विनोद आणि बबलूची चौकशी करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना कळालं की त्या रात्री त्यांना भेटायला कल्याण सिंग नावाची एक व्यक्ती आली होती. जेव्हा पोलिसांनी विनोद आणि बबलूची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सुनील आणि राज हे विनोदला शिवीगाळ करायचे. त्यामुळे तो यांच्या वागणुकीने त्रस्त झालेला होता. विनोदने दोघांच्या हत्येचा प्लॅन बनवला, त्यासाठी त्याने आपल्या दुचाकीची पेट्रोल टंकी दोनवेळा फुल केली. १९ मार्चला सुनील आपल्या घरात काही काम करत होता आणि रात्री तो घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपला. यावेळी खोलीत चुलत भाऊ राजही झोपलेला होता.

 

विनोदने त्यांच्या बिछाण्याजवळ दारुची बाटली आणि कंडोमचं पाकिट ठेवलं. त्यानंतर बादलीत पेट्रोल भरुन त्यांच्यावर ओतलं. सुनील आणि राज यांना काही कळेल यापूर्वीच विनोदने त्यांना पेटवलं. विनोदला वाटलं की पोलिसांच्या तपासात हे दोघं दारु पित असल्याचं समोर येईल आणि कंडोम पाहून असं वाटेल की एखादी मुलगी इथे आली होती. पण, पोलिसांनी अत्यंत शिताफीने या घटनेचा तपास केला आणि घटनेच्या पाच दिवसातच आरोपींना अटक करुन या भयंकर घटनेचा छडा लावला.

Post Views: 64
Previous Post

खासदार नवनीत राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; भाजपचा प्लान बी तयार, तीन पर्याय विचाराधीन

Next Post

ऊसतोड कामगाराचा लेक आणि माजी मुखमंत्र्यांची मुलगी अशी ही लढत; सोलापुरात राम सातपुतेंनी रणशिंग फुंकलं

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ऊसतोड कामगाराचा लेक आणि माजी मुखमंत्र्यांची मुलगी अशी ही लढत; सोलापुरात राम सातपुतेंनी रणशिंग फुंकलं

ऊसतोड कामगाराचा लेक आणि माजी मुखमंत्र्यांची मुलगी अशी ही लढत; सोलापुरात राम सातपुतेंनी रणशिंग फुंकलं

ताज्या बातम्या

दोन गटाच्या मारहाणी मध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.#viral #marathinews #public

February 15, 2026

तांदुळवाडी मध्ये महिला मेळावा संपन्न.#public #solapurnews #viral #trending

February 15, 2026

बदनापूर मध्ये गुटख्याच्या साठ्यासह अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल व वाहन जप्त.#public #marathinews

February 15, 2026

अमृतेश्वर गोमुख संस्थान मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन.#viral #solapurnews #public

February 15, 2026

भोकरदन तालुक्यात मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड.#viral #public #tranding

February 15, 2026

डॉ. सुधा फडके यांचे निधन..#viral #public

February 15, 2026

टिपू चे कौतुक केल्याबद्दल सपकाळांवर गुन्हा दाखल.#viral #पब्लिक #public

February 15, 2026

माहूर मध्ये मासरेड अंतर्गत अवैधरित्या हातभट्टी दारूचे दोन अड्डे उद्ध्वस्त..#viral #पब्लिक

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0682275

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697