Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टेम्पोला आडवून जबरदस्तीने रक्कम काढून घेतल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

तरुण भारतbyतरुण भारत
November 23, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – कर्नाटक राज्यात जाणार्‍या टेम्पोच्या आडवी कारगाडी लावून टेम्पोमधील दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन जबरदस्तीने खिशातील तीन हजार रुपये काढून घेतले. तसेच यूपीआय स्कॅनरवर पाच हजार रुपये ऑनलाईन पाठविण्यास भाग पाडल्या प्रकरणी सागर अशोक भोरकडे (वय 23),अविनाश कृष्णा भोरकडे (वय 23),अर्जून राजू उर्फ शेट्याप्पा माने (वय 20),तुकाराम कलाप्पा रुपटक्के (वय 21) सर्व (रा.हुलजंती),भिमाशंकर बजंत्री (वय 22 रा.करजगी),बिरुदेव देवीदास शिकतोडे (रा.हुलजंती) आदी सहा जणाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पोलीसांनी आरोपींना अटक करुन न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी गणेश भिमाशंकर कुंभार (रा.वेळापूर) हे दि.21 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 ते दि.22 नोव्हेंबरच्या 12.15 च्या दरम्यान फिर्यादी व फिर्यादीचा मित्र महेश कोळपे, निखील पिसे यांचा कामगार केतन जगदाळे आदी निखिल पिसे यांचे जनावरे फिर्यादीच्या गाडीत भाड्याने आयशर टेम्पो मध्ये भरुन ती विक्री करण्याकरिता बेंगलोर कर्नाटक मधील चिंतामणी या गावी घेवून जात असताना सोड्डी फाटा येथे निळ्या रंगाची टाटा झेड फोर व्हिलर गाडी मध्ये आरोपींनी पाठीमागून येवून टेम्पोच्या आडवी गाडी लावून थांबविली.

तसेच आरोपीने महेश कोळपे,केतन जगदाळे यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन जबरदस्तीने खिशातील रोख तीन हजार रुपये काढून घेतले व युपीआय स्कॅनरवर पाच हजार रुपये ऑनलाईन पाठविण्यास भाग पाडले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीसांनी आरोपींना अटक करुन मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता दि.26 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post Views: 45
Previous Post

15 मोटर सायकलच्या सायलन्सरवर फिरवला रोडरोलर, मोटर सायकलस्वारांचे धाबे दणाणले

Next Post

महापालिकेच्या वतीने रस्त्यावर राहणारे बेघर निराधार शोध मोहीम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महापालिकेच्या वतीने रस्त्यावर राहणारे बेघर निराधार शोध मोहीम

ताज्या बातम्या

हर्षवर्धन सपकाळांविरुद्ध भाजपचे मटका फोड आंदोलन.#viral #पब्लिक

February 15, 2026

शहरात महाशिवरात्रीचा उत्सव आनंदात साजरा.#viral #marathinews #viral #पब्लिक #trending

February 15, 2026

महाकाल, भीमाशंकरला महाशिवरात्री निमित्त नमन. #महाकाल #महाशिवरात्री

February 15, 2026

महाकाल, भीमाशंकरला महाशिवरात्र निमित्त नमन #solapurnews #shivshankar #mhashivratri #tranding

February 15, 2026

नेमके काय घडले आणि सपकाळ टिपूची छत्रपतींशी तुलना का ? #viral #public #popular

February 15, 2026

उपमहापौरांनी वाचवले 30 वर्षे जुन्या वृक्षाचे प्राण.#solapurnews #marathinews #viral #public #viral

February 15, 2026

शिवजयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल शिंदे चौक ते मधला मारुती पर्यंतचा मार्ग बंद. #shivjaynti #viral

February 15, 2026

मुलुंड अपघात;अधिकाऱ्यांना अटक कंपनीवर गुन्हा दाखल.#mumbai #viral #public #contractor

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0681530

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697