Thursday, March 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जातीय मानसिकतेतून आनंदोत्सव करणा-यावर एट्रासिटीनुसार कारवाई करण्याची मागणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 30, 2024
in top news
0
जातीय मानसिकतेतून आनंदोत्सव करणा-यावर एट्रासिटीनुसार कारवाई करण्याची मागणी
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर, 30 जून (हिं.स.):- अहमदनगर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्यावर लाचलूचपत विभागामार्फत झालेली कारवाई निष्पक्ष व्हावी व महानगरपालिकेसमोर जातीय मानसिकतेतून असुरी आनंद साजरा करणाऱ्या व्यक्तीवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उप पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी अजय साळवे,सुरेश बनसोडे,सुमेध गायकवाड,सुनील शेत्रे,सुशांत म्हस्के,अशोक गायकवाड,माजी नगरसेवक राहुल कांबळे,रोहित आव्हाड,किरण दाभाडे,पवन भिंगारदिवे,सिद्धार्थ आढाव,सिद्धार्थ भिंगारदिवे,सुजन भिंगार दिवे,कौशल गायकवाड ,संजू जगताप,योगेश साठे,प्रतीक बारसे,संजय कांबळे,नितीन कसबेकर,भाऊसाहेब देठे,गौतमी भिंगारदिवे,शोभा गाडे,रमेश सानप,सतीश साळवे,वैभव जाधव,सागर ठोकळ,विशाल भिंगारदिवे,गणेश गायक वाड,अमोल गायकवाड,संध्या मेढे,रवी साठे आदी सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवेदनात पुढे म्हटले आहे की,अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्यावर लाचलूचपत विभागाने कारवाई केली.ज्यात आयुक्त दोषी आहेत की नाही हा न्यायप्रविष्ठ विषय असून सदरी ल कारवाई ही निष्पक्ष व्हावी व जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी समस्त आंबेडकर समाजाच्या वतीने करण्यात आली.यात प्रामुख्याने आयुक्त मागासवर्गीय बौद्ध समाजाचे असल्याने जाणीवपूर्वक जातीय मानसिकतेतून काही महाभागांनी शहरातील आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य केले.ज्यात कोणी पालिकेच्या आवारात फटाके फोडले तर कोणी पेढे वाटले काहींनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून आनंद व्यक्त केला,या सर्व प्रकाराने शहरातील आंबेडकरी जनतेच्या तीव्र भावना दुखावल्या असून संबंधितांवर ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Post Views: 13
Previous Post

रोहित शर्मा, विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती

Next Post

बेटमोगरा येथील विजेचे तार चोरणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पाच लाख लाच प्रकरणी सीजीएसटीच्या अधीक्षकाला 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

बेटमोगरा येथील विजेचे तार चोरणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

संगमनेर ऍसिड हल्ला प्रकरण; पीडित मुलगी आरोपी बाबत म्हणाली

March 18, 2026

ब्रिमा सागराच्या मोफत नेत्र शिबीरात २०९ रुग्णांची तपासणी .

March 18, 2026

संगमनेर ऍसिड हल्ला प्रकरण ; पिडित मुलगी आरोपी बाबत म्हणाली

March 18, 2026

18 March 2026

March 18, 2026

मंठा पोलीस निरीक्षक पदावर पदावर पुरुषोत्तम देशमुख यांची नियुक्ती केली आहे

March 18, 2026

बदनापूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा संशय; खाजगी डेऱ्यांवर गंभीर आरोप

March 18, 2026

शरदचंद्र पवार प्रशाला व ज्यु. कॉलेजच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना २०० सायकल वाटप

March 18, 2026

18 March 2026

March 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0746651

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697