Wednesday, February 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा

तरुण भारतbyतरुण भारत
December 25, 2025
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विजापूर रोड, सैफुल येथील शांती एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये वार्षिक क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अंतर्गत महाविद्यालयामध्ये आंतरविभागीय क्रिकेट, रस्सीखेच, 100 मीटर रनिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ यासारख्या इंनडोअर व आउटडोअर खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम ए चौगुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे:

 

क्रिकेट (मुले) : विजेता : तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग

उपविजेता         : तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

 

क्रिकेट (मुली): विजेता              : तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

उपविजेता         : तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग

 

रस्सीखेच (मुले): विजेता           : प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

  उपविजेता       : प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

 

रस्सीखेच (मुली): विजेता          : द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

   उपविजेता : प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

 

टेबल टेनिस (मुले) : विजेता                  : अरमान शेख, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

     उपविजेता    : आदित्य हुंडेकर, तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

 

टेबल टेनिस (मुली) : विजेता     : श्रुती नडगेरी, द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग  

उपविजेता         : मनू धुमाळ, प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

 

बॅडमिंटन (मुले) : विजेता                      : प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

   उपविजेता                  : तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

 

बॅडमिंटन (मुली) : विजेता                     : प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

   उपविजेता                  : प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

 

बुद्धिबळ (मुले) : विजेता                       : अरमान शेख, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

  उपविजेता                   : साईप्रसाद कोणकट्टी, द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

 

बुद्धिबळ (मुली) : विजेता                      : शुभश्री गरड, प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

  उपविजेता                   : सोनाली राठोड, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

 

100 मीटर रनिंग (मुले) : विजेता                       : उत्कर्ष कस्तुरे, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

            उपविजेता                     : गणेश राऊत, द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

 

 

100 मीटर रनिंग (मुली) : विजेता                     : पूजा लोणी, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

                                    उपविजेता                     : खुशबू कुमारी, तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

  

संस्थेचे अध्यक्ष मा श्री एस. ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर व तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ एम. ए. चौगुले, उपप्राचार्य श्री एस. के. मोहिते व क्रीडा समन्वयक श्री एस. एल. मुडगी यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री एन बी पवार, सौ सी एस ढेपे, श्री एस के कांबळे,  सौ एस एन गवंडी, श्री जे पी पिंजार, सौ एस आर मिठठा, श्री एल एस मरगूर, सौ बी के कोरे, श्री आर एस मोटगी, सौ एल एस बिराजदार, श्री व्हि आर आवटे व कु जे सी सचदेव यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 49
Previous Post

कृषी कन्यांकडून शेतकरी महिलांना मूल्यवर्धित पदार्थांचे प्रशिक्षण

Next Post

पद्यशाली शिक्षण संस्थेच्या वतीने वैकुंटवासी विठोबा वड्डेपल्ली यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पद्यशाली शिक्षण संस्थेच्या वतीने वैकुंटवासी विठोबा वड्डेपल्ली यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

राज्यसभेसाठी रावसाहेब पाटील दानवे त्यांची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी.#public #viral

February 25, 2026

ईदगाह मैदानाची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी…. #public #marathinews #muslim #solapurnews

February 25, 2026

वाशी येथे रोजगार क्षमता विकास कार्यशाळेचे उद्घाटन.#public #marathinews #solapurnews #aajsolapur

February 25, 2026

निमा सोलापूर आयोजित ट्राय असोसिएशन कप क्रिकेट स्पर्धेची सुरुवात.#public #solapurnews #viral #doctor

February 25, 2026

शरदचंद्र पवार प्रशालेचे एन एम एम एस परीक्षेत उज्वल यश #public #solapurnews #viral #news

February 25, 2026

मराठी भाषा आणि सावरकर विषयावर योगेश सोमण यांचे व्याख्यान..#public #marathinews #solapurnews #viral

February 25, 2026

प्रभाग 15 मध्ये आरोग्यकेंद्राची तोडफोड. #public #marathinews #viral #maharashtranews #solapur

February 25, 2026

रस्त्यावर बसून विक्री केल्यास कठोर कारवाई केली जाईल: डॉ.सचिन ओंबासे. #marathinews #public #viral

February 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0704176

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697