Thursday, March 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भरधाव कारची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

तरुण भारतbyतरुण भारत
January 6, 2026
in crime
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ गावासमोर भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारमधील तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ गावासमोर   मुंबई वरून सोलापूर येथे जाणाऱ्या भरधाव कार क्रमांक MH 46 BU 5408 ने मोडनिंब वरून सिद्धेवादी येथे जात असलेल्या एका दुचाकी क्रमांक MH 13 V 6039 ला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालक डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी तर  कारमधील तीन जण किरकोळ जखमी झाले.

 सदर अपघातात गंभीर जखमी झालेल्या पुरुषाला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून  डॉ. गोरखनाथ लोंढे यांनी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असून कारमधील किरकोळ जखमी झालेल्या तीन जणांना शेटफळ येथील शासकीय रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी दाखल करण्यात आले .

या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथक  आणि मोडनिंब  महामार्ग पोलिस मदत केंद्राचे  प्रभारी अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातातील कार आणि दुचाकी वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाने वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून या अपघातात मयत झालेल्या व्यक्तींची नाव श्री युवराज बजरंग शिंदे वय ५५ वर्षे. रा. सिद्धेवादी ता मोहोळ जि सोलापूर असे आहे.

सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी पवार यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल नाका येथील गस्ती पथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिली आहे.

Post Views: 37
Previous Post

चोरीस गेलेले सोन्या,चांदीचे दागिने व ३५ मोटरसायकली केल्या फिर्यादीस परत 

Next Post

रूपा भवानी चौक व लेप्रसी कॉलनीतील रॅम्प, इंद्रधनु कचरा संकलन केंद्रातील शेड कामाला गती

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रूपा भवानी चौक व लेप्रसी कॉलनीतील रॅम्प, इंद्रधनु कचरा संकलन केंद्रातील शेड कामाला गती

ताज्या बातम्या

सर्व सामान्य शेतकरी दीपक वैद्य झाले झेडपीचे नवे अध्यक्ष ! 

सर्व सामान्य शेतकरी दीपक वैद्य झाले झेडपीचे नवे अध्यक्ष ! 

March 19, 2026
पोदार प्रेप, सीनियर केजी विद्यार्थ्यांची ग्रॅज्युएशन सेरेमनी उत्साहात

पोदार प्रेप, सीनियर केजी विद्यार्थ्यांची ग्रॅज्युएशन सेरेमनी उत्साहात

March 19, 2026
“खुर्चीचा किस्सा” झेडपीत गाजला; आ.सचिन कल्याणशेट्टींच्या एका कृतीने जिंकली सर्वांची मने!

“खुर्चीचा किस्सा” झेडपीत गाजला; आ.सचिन कल्याणशेट्टींच्या एका कृतीने जिंकली सर्वांची मने!

March 19, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात लक्ष्मीबाई पाटील यांची पुण्यतिथी साजरी

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात लक्ष्मीबाई पाटील यांची पुण्यतिथी साजरी

March 19, 2026
कैलासदादा तोडकरी मित्र परिवाराकडून इफ्तार पार्टीचे आयोजन

कैलासदादा तोडकरी मित्र परिवाराकडून इफ्तार पार्टीचे आयोजन

March 19, 2026
ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावर यश

ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावर यश

March 19, 2026
ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे

March 19, 2026
आई प्रतिष्ठानतर्फे दुर्धर आजारातग्रस्त मुलींना पौष्टिक आहार वाटप

आई प्रतिष्ठानतर्फे दुर्धर आजारातग्रस्त मुलींना पौष्टिक आहार वाटप

March 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0747731

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697