Monday, June 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सुनेत्रा पवारांसाठी अजित पवारांची बॅटिंग, पण उपमुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारची विकेट काढली…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 22, 2024
in maharashtra
0
सुनेत्रा पवारांसाठी अजित पवारांची बॅटिंग, पण उपमुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारची विकेट काढली…
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सत्ताधारी पक्षाचा खासदार असल्यावर केंद्रातून अधिकाधिक योजना, निधी आणता येतो. विरोधी पक्षाच्या खासदारांची भाषणं चांगली होतात. पण मतदारसंघात अधिक निधी, प्रकल्प आणायचे असल्यास केंद्रात सत्ता लागते, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात बॅटिंग केली. केंद्रात मोदींचंच सरकार कायम राहणार असल्यानं बारामतीच्या जनतेनं सुनेत्रा पवारांना निवडून द्यावं. बारामतीचा खासदार सत्ताधारी पक्षातला असल्यास त्याचा फायदा बारामतीकरांना होईल, असा त्यांच्या विधानाचा रोख होता.

 

बारामतीची लढाई गावकी भावकीची नाही. त्यामुळे उगाच भावनिक होऊ नये असं मी सातत्यानं मतदारांना सांगतोय. देशाचं नेतृत्त्व मोदींच्या हाती कायम ठेवायचं की राहुल गांधींकडे द्यायचं याचा विचार करुन मतदारांनी मतदान करावं, असं आवाहन अजित पवारांनी केलं. या विधानातून अजित पवारांनी बारामतीमधील संघर्ष काका विरुद्ध पुतण्या, नणंद विरुद्ध भावजयवरुन मोदी विरुद्ध राहुल गांधी यावर नेण्याचा प्रयत्न केला.

 

बारामतीचा खासदार सत्ताधारी पक्षाचा असावा असं म्हणत असताना अजित पवारांनी गेल्या १० वर्षातले अनुभव सांगितले. पण बोलता बोलता त्यांनी मोदी सरकारलाच अडचणीत आणलं. ‘आम्ही गेल्या १० वर्षांत विरोधात होतो. विरोधी पक्षाचा खासदार असल्यानं केंद्राच्या योजना, रेल्वे, विमानतळं यांच्यासारखे प्रकल्प मतदारसंघात येत नाहीत. केंद्रातून निधी कमी मिळतो. मतदारसंघातील विकासकामं थांबतात. तिथल्या मतदारांचा काय दोष? पण तिथली विकासकामं थांबतात. निधी अपुरा मिळतो,’ असं म्हणत अजित पवारांनी केंद्र सरकारलाच बोलता बोलता अडचणीत आणलं.

 

केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या खासदारांना पुरेसा निधी देत नाही. त्यांच्या मतदारसंघांत प्रकल्प, योजना राबवत नाही. त्याचा फटका मतदारसंघातील जनतेला बसतो. त्यांचा काही दोष नसतानाही तिथला विकास खुटतो. प्रकल्प रखडतात, असा अर्थ अजित पवारांच्या विधानांमधून निघतो. केंद्र सरकार विरोधी खासदारांसोबत दुजाभाव करतं. सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्यास मात्र बक्कळ निधी मिळतो. अधिक प्रकल्प मतदारसंघ येतात, असं अजित पवार बोलून गेले. पण त्यांनी मोदी सरकारला अडचणीत आणले.

Post Views: 109
Previous Post

भारताचा ग्रँडमास्टर डी.गुकेश कँडिडेटस स्पर्धा जिंकणारा सर्वांत तरुण खेळाडू

Next Post

मुंबईतील तीन जागांसह १६ सीट्स लढवणार; शिंदेंचा ठाणे, पालघर, दक्षिण मुंबईवर अप्रत्यक्ष दावा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुंबईतील तीन जागांसह १६ सीट्स लढवणार; शिंदेंचा ठाणे, पालघर, दक्षिण मुंबईवर अप्रत्यक्ष दावा

मुंबईतील तीन जागांसह १६ सीट्स लढवणार; शिंदेंचा ठाणे, पालघर, दक्षिण मुंबईवर अप्रत्यक्ष दावा

ताज्या बातम्या

पत्रकाराला घरात घुसून मारहाण, जीवे मारण्याची धमकी 

June 1, 2026

बार्शीत १७ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला 

June 1, 2026
दुध केंद्र अन् तेल पेढीवर अन्न व औषध प्रशासनची कारवाई

दुध केंद्र अन् तेल पेढीवर अन्न व औषध प्रशासनची कारवाई

June 1, 2026

ट्रॅक्टर नेला चोरुन; डिझेल चोरले

June 1, 2026

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार 

June 1, 2026

सोलापूर विधान परिषदेसाठी राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त सोलापुरात काढण्यात आलेली मिरवणूक #solapurnews #news

May 31, 2026

पोलिसांनी सात तासात मुलीला केले नातेवाईकांच्या स्वाधीन #solapurnews #news #marathinews

May 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0888809

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697