Sunday, April 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : माजी आ.दिलीप माने 

तरुण भारतbyतरुण भारत
October 19, 2025
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षप्रवेश झाल्यानंतर आपल्याला सन्मानाची वागणूक देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे भाजप पक्ष प्रवेश करण्याचा निर्धार केला आहे. मात्र तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे भावनिक आवाहन भाजप प्रवेश निश्चित केलेल्या माजी आमदार दिलीप माने यांनी शनिवारी आपल्या ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

   प्रारंभी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मालक तुम्हीच आमचा पक्ष आहात. तुम्ही जाल तिथे पाठीमागे येऊ असे सांगताना कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण काँग्रेसने बेईमानी केली. आता त्याच काँग्रेसला पलटी देण्याची वेळ आली आहे. दोन्ही तालुक्यात आपले गड शाबूत आहेत. तुम्ही सहकारातील डॉन आहात. तुमची किंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओळखली आहे. त्यांच्या शब्दाचा मान आपण राखला पाहिजे. पण हे सर्व होताना तुम्हाला त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळावी, ही आमची अपेक्षा आहे. 

  दरम्यान, कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर दिलीप माने भाजप प्रवेश करण्यामागील उद्देश्य स्पष्ट केला. कार्यकर्त्यांची कामे व्हावेत त्यांचा सन्मान व्हावा हा माझा कायमचा प्रयत्न असतो. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपणाला भेटायला बोलावले, भेट झाली, सर्व परिस्थिती त्यांच्या समोर सांगितली. तेव्हा त्यांनी “पालकमंत्री तुमचे मित्र आहेत, तुम्हाला सर्वाधिकार दिलेत, काळजी करू नका, अडचण आल्यास मी आहेच”. असा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीशी खंबीर रहा असे आवाहनही माने यांनी यावेळी केले.

याबैठकीला अविनाश मार्तंडे, संभाजी भडकुंबे, आप्पासाहेब काळे, एडवोकेट इंग्रजीत इंद्रजीत पाटील, बाबासाहेब पाटील, शुभांगी केंगार, श्रीराम पाटील, काशिनाथ माने, नामदेव गवळी, बाळासाहेब सुरवसे, शिवाजी पाटील, उमेश भगत, सुनील जाधव, बालाजी येलगुंडे, नागनाथ माने, शिवलिंग गौडा पाटील, गणपत बचूटे, उद्धव बंडगर विलास पाटील गोवर्धन जगताप जैनुद्दीन शेख, दिगंबर मेटे, श्रीकांत मुळे, विशाल भोसले, सुखदेव पवार, भारत तांबे, बाळासाहेब पाटील अंजली क्षीरसागर, तुकाराम चव्हाण अशोक गुंड ओंकार शिंदे काशिनाथ गौडगुंबे, सुनील भोसले, अनिल पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी आमदार दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भाजप पक्ष प्रवेशकरण्याबाबत आपली भूमिका मांडली.यावेळी उत्तर आणि दक्षिण तालुक्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Post Views: 27
Previous Post

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी 84 कोटी ची मदत खात्यावर जमा होणार – आ.समाधान आवताडे 

Next Post

बाधित अक्कलकोट तालुक्यातील हिळी व बबलादमध्ये पूरग्रस्तांना अन्नधान्य कीटचे वितरण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बाधित अक्कलकोट तालुक्यातील हिळी व बबलादमध्ये पूरग्रस्तांना अन्नधान्य कीटचे वितरण

ताज्या बातम्या

मंठा तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ कॅमेरा मध्ये कैद

April 11, 2026

व्यसनी तरुणाचा शहर पोलीस ठाण्यासमोर गोंधळ

April 11, 2026

अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पदी इसरारखान पठाण यांची नियुक्ती

April 11, 2026

खा. संदिपान भुमरे यांचा भोकरदन मध्ये एल्गार

April 11, 2026

वालचंद मध्ये युथ वेलनेस रिट्रीट २०२६

April 11, 2026

ईस्लापूर येथे रंगणार शिवजन्मोत्सव सोहळा….

April 11, 2026

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रम साजरा

April 11, 2026

हिंगोलीत 4.7 रिश्टर भूकंप

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0802935

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697