मी शरद पवारांचा मुलगा असतो तर मला चांगली संधी मिळाली असती, मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भर सभेत बोलून दाखवली. प्रचाराचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहे. त्यात अजित पवार हे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आढळराव पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेत आहेत. शिरुर तालुक्यातील सभेत अजित पवारांनी शरद पवारांवर भाष्य केलं आहे. त्यासोबतच शरद पवार आमचं दैवत असल्याचंदेखील अजित पवार म्हणाले आहेत.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















