सोलापूर – महानगरपालिका येथे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एक खिडकी कक्षामध्ये उत्कृष्ट काम केल्याने महापालिका सहायक आयुक्त मनीषा मगर यांच्या हस्ते यांच्या हस्ते सहाय्यक उपनिरीक्षक अजितसिंह देशमुख यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सोलापूर महानगरपालिका येथे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांनी चांगले योगदान दिले आहे.

























