वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

रिल्स साठी पोराने चक्क समृद्धी महामार्गावर केला गोळीबार…

समृद्धी महामार्गामुळे ज्यांची भाग्यरेषा खऱ्या अर्थाने बदलली,अशा काही शेतकऱ्यांनी घेतली भेट…

महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे ज्यांची भाग्यरेषा खऱ्या अर्थाने बदलली आहे अशा काही शेतकऱ्यांनी काल...

बॉलिवूडच्या भाईजानचा आज वाढदिवस, भाईजानचा बर्थडे, शाहरुखकडून शुभेच्छा…!

बॉलिवूडच्या भाईजानचा आज वाढदिवस, भाईजानचा बर्थडे, शाहरुखकडून शुभेच्छा…!

बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान (२७ डिसेंबर) आपला ५७वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास निमित्ताने काल (२६ डिसेंबर) सलमान खानच्या घरी...

E-Luna : नवीन EV अवतारात, 50 वर्षांच्या जुन्या दुचाकी ब्रँडला परत आणण्यासाठी कायनेटिक…

E-Luna : नवीन EV अवतारात, 50 वर्षांच्या जुन्या दुचाकी ब्रँडला परत आणण्यासाठी कायनेटिक…

जर तुम्हाला असे वाटत असेल की ते दिवस गेले आहेत जेव्हा कोणी लुना मोपेड खरेदी करण्याचा विचार करेल, तर तुम्ही...

25 वर्ष आम्ही सर्व भाजपाचे आमदार परमपूज्य डॉ. हेडगेवारजी, परमपूज्य गोलवलकर गुरुजी यांच्या स्मृतिस्थळावर येतो

25 वर्ष आम्ही सर्व भाजपाचे आमदार परमपूज्य डॉ. हेडगेवारजी, परमपूज्य गोलवलकर गुरुजी यांच्या स्मृतिस्थळावर येतो

जेव्हा जेव्हा नागपूर येथे अधिवेशन होते तेव्हा तेव्हा गेली 25 वर्ष आम्ही सर्व भाजपाचे आमदार स्मृतिस्थळावर येतो. परमपूज्य डॉ. हेडगेवारजी,...

उपळाई ते पॅरिस… बार्शीच्या स्मिता रगडेंची प्रेरणादायी गगनभरारी

उपळाई ते पॅरिस… बार्शीच्या स्मिता रगडेंची प्रेरणादायी गगनभरारी

कर्मवीर मामासाहेब जगदाळे आणि वाहिनीसाहेब झाडबुके यांनी बार्शीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवली. त्यामुळेच, तालुक्याच्या गाव खेड्यातील मुलं-मुली उच्च शिक्षण...

CM LIVE – डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आयोजित (संभाजीनगर) शहर स्वच्छता मोहिमेतून लाईव्ह

नागपुरात सीमावाद अन् कृषिमंत्र्यांवरील आरोपानं अधिवेशन तापलेलं, मुख्यमंत्री शिंदे मात्र दिल्ली दौऱ्यावर…

आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा अपेक्षेप्रमाणे वादळी सुरु झाला. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून विदर्भातील नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात  वातावरण...

सोलापूर:- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव निलंबित -आरोग्यमंत्र्यांनी डॉ.तानाजी सावंत यांची विधानपरिषदेत माहिती

सोलापूर:- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव निलंबित -आरोग्यमंत्र्यांनी डॉ.तानाजी सावंत यांची विधानपरिषदेत माहिती

नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांच्या निलंबनाची माहिती सार्वजनिक आरोग्य...

Page 590 of 612 1 589 590 591 612

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

Shilpa Shetty : व्हायरल स्टार्सची सुपरस्टारकडे झेप! सुपर डान्सर मंचाची मोठी संधी

Shilpa Shetty : व्हायरल स्टार्सची सुपरस्टारकडे झेप! सुपर डान्सर मंचाची मोठी संधी

छत्रपती संभाजी नगर : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपर डान्सर’ या त्यांनीच विकसित केलेल्या डान्स रियालिटी शो चे चार वर्षांच्या विश्रांतीनंतर...

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

राजकीय

शरद पवार यांच्या राजीनाम्या नंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया…..

महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार!

तभा फ्लॅश न्यूज/विशेष प्रतिनिधी : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, ही जनभावना लक्षात घेऊन...

अजितदादाच्या जाळ्यात शरद पवाराचा मासा अडकणार का? पुतण्याचा काकाला दे धक्क!

अजितदादाच्या जाळ्यात शरद पवाराचा मासा अडकणार का? पुतण्याचा काकाला दे धक्क!

तभा फ्लॅश न्यूज/वाशी : पुतण्याकडून काकाला धक्क्या मागून धक्के देण्यात येत आहेत. असाच राज्यात एक आणखी काकाला धक्का बसण्याची शक्यता...

आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रात सर्वांत जास्त रेकॉर्ड ब्रेक विकास निधी आणला!

आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रात सर्वांत जास्त रेकॉर्ड ब्रेक विकास निधी आणला!

तभा फ्लॅश न्यूज/अक्कलकोट :  उजनीचे पाणी कुरनुर धरणात आणणे देगाव एक्सप्रेस कॅनॉल प्रकल्प 'ग्रामदैवत श्री मल्लीकार्जुन मंदिराचा जिर्णोध्दार , अक्कलकोट...

पुण्यात तीन मुलींनी केला छळाचा आरोप; पहाटे ३.३० वाजेपर्यंत पोलिस आयुक्तालयात चर्चा!

पुण्यात तीन मुलींनी केला छळाचा आरोप; पहाटे ३.३० वाजेपर्यंत पोलिस आयुक्तालयात चर्चा!

तभा फ्लॅश न्यूज/पुणे : पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींचा छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर या प्रकरणी...