उद्धव ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खा.संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख...