तरुण भारत

तरुण भारत

पोलीस भरतीवेळी उमेदवारांनी स्पाइक शूज घालने टाळावे – पोलीस आयुक्त एम.राजकुमार

सोलापूर - 100 मीटर धावण्यासाठी उमेदवार जे स्पाईक शूज घालतात त्यांना त्याची परवानगी नसणार आहे, जे नॉर्मल स्पोर्ट शूज आहेत...

गंगाधर बिराजदार यांची इस्त्राईल शेती अभ्यास दौऱ्यासाठी निवड; ९ ते १९ फेब्रुवारी दौरा

दक्षिण सोलापूर - निंबर्गी येथील प्रगतशील शेतकरी व निंबर्गी अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.चे अध्यक्ष  गंगाधर प्रफुल्लचंद्र बिराजदार यांची महाराष्ट्र...

गण गण गणात बोते सोरेगावमध्ये भक्तीचा महोत्सव : श्री गजानन महाराजांचा १४८ वा प्रकट दिन उत्साहात साजरा

सोलापूर - सोरेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात महाराजांचा १४८ वा प्रकट दिन सोहळा भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

गोरक्षकावर हल्ला; कसाईवर ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करा

सोलापूर - गोरक्षकावर कसाईने थेट पोलिसांच्या समोर काठी व दगडांनी हल्ला केल्याची गंभीर घटना मोहोळ तालुक्यात घडली असून या प्रकरणी...

मातोश्री जनाबाई बिटला प्रशालेतील विद्यार्थ्यांनी १००% निकालाची परंपरा राखली कायम

सोलापूर - पद्मशाली शिक्षण संस्था संचलित विडी घरकुल भागातील मातोश्री जनाबाई बिटला प्रशालेतील विद्यार्थ्यांनी चित्रकला इंटरमिजिएट व एलिमेंट्रीपरीक्षेत शंभर टक्के...

विविध संत आणि देवांच्या अभंगांनी रंगली अभंगवाणी

सातारा - संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, संत तुकडोजी महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ,जगद्गुरु संत तुकाराम महाराज तसेच संत...

भीषण अपघात; मोबाईल कॉलवरून मृताची ओळख

सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे–आहेरवाडी मार्गावरील कोरे वस्ती परिसरात शुक्रवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी पहाटे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, मतमोजणीसाठी १२०  अधिकारी, कर्मचाऱ्यांची ‍नियुक्ती 

पंढरपूर -  पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ गटासाठी व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या १६ गणासाठी शनिवारी (दि.७)  ३०९ मतदान केंद्रावर मतदान...

Page 114 of 578 1 113 114 115 578

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...