तरुण भारत

तरुण भारत

१६ गुन्ह्यातील फरार आरोपीला ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद

सोलापूर - स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणच्यावतीने 03 घरफोडी व 13 कॉपर वायर चोरी अशा एकूण 16 गुन्हयातील पाहिजे असलेला...

मासिक पाळी नैसर्गिक ; बालविवाह अमानवी कृत्य

सोलापूर - येणाऱ्या भारताचे भवितव्य घडविणाऱ्या आजच्या बालिकेच्या हातात अभ्यासक्रमासोबत स्वतःच्या शरीराची, आरोग्याची व हक्कांची जाणीव जागृती करून देणे ही...

सोलापूरमध्ये प्रथमच TEDx Talk  नवविचारांचा जागतिक मंच

सोलापूर : अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव (सोलापूर) येथे पहिल्यांदाच TEDxSinhgad...

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान अंतर्गत १ कोटी निधी मंजूर

माढा - दिनांक २४ जानेवारी: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामाजिक, सांस्कृतिक व लोककल्याणाच्या क्षेत्रात दिलेले व्यापक योगदान विचारात घेऊन त्यांच्या...

ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उत्साहात

सोलापूर - येथील सैफुल जवळील ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' विविध उपक्रमांनी...

सोशल असोसिएशन, डॉ. अखलाक वडवान यांच्या विरोधातील याचिका अर्ज फेटाळला

सोलापूर : येथील सोलापूर सोशल असोसिएशन या संस्थेच्या वादात संस्थेचे चेअरमन डॉ. अखलाक अहमद वडवान यांच्या अध्यक्षपदाच्या मान्यतेस स्थगिती मिळावी...

सांगोल्यात उद्या होणार बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमीची सुरुवात 

सांगोला -  तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व सांगोला विद्यामंदिर यांचे सन २०२६-२७ हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अमृत...

गणेश जयंती निमित्त एकदंत मंडळाच्या वतीने घरोघरी प्रसाद वाटप

मोडनिंब - गणेश जयंती निमित्त मोडनिंब (ता.माढा) येथील एकदंत गणेश मंडळाच्या वतीने शहरातील घरोघरी प्रसाद वाटप करण्यात आले. गणरायाची भक्ती...

परीक्षापे चर्चा 2026” अंतर्गत ऑपरेशन सिंदूर विषयावर प्रश्नोत्तरी स्पर्धा उत्साहात संपन्न

सोलापूर : “परीक्षा पे चर्चा 2026” या उपक्रमांतर्गत पीएम श्री केंद्रीय विद्यालय, मध्य रेल्वे, सोलापूर येथे ऑपरेशन सिंदूर या विषयावर...

Page 164 of 574 1 163 164 165 574

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...