आंतर महाविद्यालयीन डायव्हिंग स्पर्धेत बार्शीच्या राजर्षी शाहू काॅलेजमधील कुणाल लोखंडेचे यश
बार्शी - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन डायव्हिंग स्पर्धा मार्कंडेय जलतरण तलाव, सोलापूर या ठिकाणी पार पडल्या....
























