समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणून आत्मनिर्भर करण्याचा क्षितिज ग्रुपचा दिव्यांग सत्कार उपक्रम प्रेरणादायी
करमाळा - समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी देणारा क्षितिज ग्रुपचा दिव्यांग सत्कार उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून...
































