भाजपाला मत म्हणजे विकासाला मत; प्रभाग २२ साठी भरघोस निधीची ग्वाही देत कॉर्नर सभांतून निर्धार
सोलापूर - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी,अंबिका नागेश गायकवाड,...



























