जनहित पार्टीचे १४ काँग्रेस ४ राष्ट्रवादी १ तर अपक्ष १ उमेदवार विजयी
बिलोली / नांदेड - मोठ्या प्रतिक्षे नंतर बिलोली नगर पालीकेच्या निवडणुकीचा निकाल घोषीत झाला आहे. यात नगरध्यक्ष पदासह मराठवाडा जनहित...
बिलोली / नांदेड - मोठ्या प्रतिक्षे नंतर बिलोली नगर पालीकेच्या निवडणुकीचा निकाल घोषीत झाला आहे. यात नगरध्यक्ष पदासह मराठवाडा जनहित...
नवीन नांदेड - स्वच्छता, कीर्तनकार, श्रम प्रतिष्ठा अंधश्रद्धा निर्मूलनाचा दीपप्रज्वलित करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सिडको संभाजी चौक...
देगलूर / नांदेड : देगलूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या सौ विजयमाला बालाजी टेकाळे यांनी काँग्रेसच्या...
मुदखेड / नांदेड - मुदखेड नगरपरिषदेत तब्बल २० वर्षानंतर भाजपाचे कमळ फुलले असून नगराध्यक्ष पदासह १४ नगरसेवक निवडून आल्याने काँग्रेस...
उमरी / नांदेड - उमरी शहरात नगर परिषेदेवर पंधरा वर्ष सत्ता असलेल्या गोरठेकर घराण्याला सोहळाव्या वर्षी उमरीकर यांनी भरघोष मते...
नवीन नांदेड - महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या २०२५ -२६ या कालखंडासाठी नाशिक येथे निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत...
नायगांव / नांदेड - विद्युत कामगारांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या नांदेड विज कामगार को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवडणूक...
धाराशिव - सुनंदा उर्फ राणी शिवाजी कापसे 7689, शिवसेना विजयी ,मुंदडा रश्मी संजय 5435, शिवसेना उबठा मीनाक्षी श्रीधर भवर 1760...
धाराशिव - वाशी येथील अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिर मधील वर्ग पहिला ते वर्ग तिसरा येथील विद्यार्थ्यांचे श्रवण लेखन स्पर्धा येथील कुलदैवत...
धाराशिव - वाशी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने वाशी येथील वाणी गल्ली ते तहसील रोड व साठे नगर ते बायपास रोड...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697