Wednesday, June 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिंदे सेना-भाजप च्या सुनंदा शिवाजी कापसे विजयी

तरुण भारतbyतरुण भारत
December 21, 2025
in marathwada
0
0
SHARES
68
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव – सुनंदा उर्फ राणी शिवाजी कापसे 7689, शिवसेना विजयी ,मुंदडा रश्मी संजय 5435, शिवसेना उबठा मीनाक्षी श्रीधर भवर 1760 राष्ट्रवादी काँग्रेस गोरे कविता निवृत्ती 58 अपक्ष,बनसोडे मनीषा 106 अपक्ष शेहनाज शेख 103 रिपब्लिकन सेना NOTA 83 राणी सुनंदा उर्फ शिवाजी कापसे शिंदे शिवसेनच्या या 2254 मतांनी विजयी झाल्या तर नगरसेवक पदासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे 9 उमेदवार विजयी झाले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 1 उमेदवार विजयी झाला एकूण महाविकास आघाडीचे 10 उमेदवार विजयी झाले तर महायुती घटक पक्षात शिवसेना 4 उमेदवार, भारतीय जनता पार्टी 6 उमेदवार विजयी एकूण 10 उमेदवार विजयी झाले प्रभाग व विजयी उमेदवार पुढील प्रमाणे प्रभाग एक अ योजना वाघमारे भाजपा 595, सुरेखा चोंदे 440 शिवसेना उबाठा,उषा तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस 221, योजना वाघमारे 155 मतांनी विजयी प्रभाग 1 ब शितल चोंदे, भाजपा 515, विश्वजीत जाधव शिवसेना उबठा 455 ,संकर्षण कोकीळ 98 राष्ट्रवादी शचं नितीन वाडे 33 , अपक्ष, शितल चोंदे 60 मतांनी विजयी, प्रभाग क्रमांक 2 ज्योती हारकर 826, उबाठा, आशा पौळ, शिवसेना, 717, सुनिता पवरे 87 उबाठा .च्या ज्योती हरकर 109 मतांनी विजयी, प्रभाग दोन ब जमील खाटीक 766 शिवसेना उबठा आरेफ तांबोळी शिवसेना 658 खुरेशी इलियास 167 राष्ट्रवादी काँग्रेस जमील खाटीक उबठा 108 मतानी विजयी प्रभाग तीन अ ,इंदुमती हौसलमल उबठा 886, सुनंदा गायकवाड 682, शिवसेना, सुनंदा भोसले 85 राष्ट्रवादी शचं, इंदुमती हौसलमल 204 मतांनी विजयी ,प्रभाग तीन ब रोहन पारख शिवसेना 861, संदीप बिदादा शिवसेना उबठा 570 शिरीष कथले राष्ट्रवादी शचं 142 सुमित बोरगे अपक्ष 25 अण्णासाहेब वाघमोडे अपक्ष 69 लखन गायकवाड127 मतानी विजयी चार ब आशा भवर उबाठा 724 स्वाती कदम शिवसेना 612 अशा भवर 112 मतांनी विजयी पाच अ सागर मुंडे उबाठा 819 ,सुशील तीर्थकर शिवसेना 649 ,सागर मुंडे 170 मतांनी विजयी पाच ब सफुरा काझी शिवसेना उबठा 778 ,संतोष हुरगट शिवसेना 681 सफुरा काझी 97 मतांनी विजयी, प्रभाग सहा ,हर्षद अंबुरे, भाजपा 585 ,पांडुरंग कुंभार 577, सचिन तोडकर राष्ट्रवादी 60, हर्षद अंबुरे 8 मतानी विजयी सहा ब अर्चना मोरे 658 ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सारिका वाघ भाजपा 457 लताबाई बारगुले राष्ट्रवादी शंच 104 ,राष्ट्रवादी काँग्रेस अर्चना मोरे 201 मतांनी विजयी पूजा धोकटे शिवसेना 894 स्वाती अष्टेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 814 पूजा धोकटे 80 मतांनी विजयी, सात ब अमरबीन चाऊस शिवसेना 1049 डॉक्टर साजेद चाऊस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,537 , उदयचंद्र खंडागळे राष्ट्रवादी 140, अमर बिन चाऊस 512 मतानी विजयी , प्रभाग क्रमांक 8अ वनमला वाघमारे उबठा 657 राजेश्वरी टोपे शिवसेना 640 रेखा कसबे 389, अपक्ष सरला सरवदे 137, प्रीती हौसलमल 126 वनमाला वाघमारे 17 मतांनी विजयी, प्रभाग आठ ब मिर्झा मोहसीन शिवसेना उबठा 702 ,मुस्ताक कुरेशी शिवसेना 639 ,लक्ष्मण कापसे राष्ट्रवादी काँग्रेस, 250 , शेख अनिस 25 मोहसीन मिर्झा 63 मतांनी विजयी प्रभाग नऊ अ अतुल कवडे शिवसेना 741 गजानन चोंदे शिवसेना उबठा 598 शंतनु खंदारे राष्ट्रवादी काँग्रेस 158 अतुल कवडे 143 मतांनी विजयी ,प्रभाग क्रमांक नऊ अ ,रुकसाना बागवान शिवसेना उबठा 627 नाजमीन बागवान शिवसेना 565 सुमित्रा शेंडगे राष्ट्रवादी 304 रुकसाना बागवान 62 मतांनी विजयी प्रभाग 10 शाला पवार भाजपा 506, ताई पवार उबठा 405 ,अनिता पवार राष्ट्रवादी शंच 328 ,शाला पवार 101 मतांनी विजयी ,दहा ब भूषण करंजकर भाजपा 819 ,मंदार मुळीक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 349 रेवण करंजकर राष्ट्रवादी काँग्रेस 77 सुदीप देवकर अपक्ष 27 भूषण करंजकर 470 मतांनी विजयी झाले आहेत.


या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माजी नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार आठ मतांनी पराभूत झाले तसेच माजी उपनगराध्यक्ष शिवसेना पक्षाचे मुस्ताक कुरेशी हे 63 मतांनी पराभूत झाले या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पक्षाचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. कळंब नगरपरिषद निवडणुकीत 1985 मध्ये मुस्ताक काझी हे कमळ चिन्हावर विजयी झाले होते तब्बल 40 वर्षांनी कळंब शहरात कमळ फुलले आहे. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत ढोकले सहाय्यक निवडणूक अधिकारी अधिकारी मुख्याधिकारी मंजुषा गुरमे, नायब तहसीलदार गोकुळ भराडिया हे होते.

Post Views: 233
Previous Post

श्रवण लेखन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण!

Next Post

रमेश वडगावे यांची विद्यूत सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिन विरोध निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रमेश वडगावे यांची विद्यूत सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिन विरोध निवड

ताज्या बातम्या

श्री सिद्धेश्वर तलावाचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन, सुशोभीकरणासाठी कटिबद्ध : महापौर कोंड्याल 

श्री सिद्धेश्वर तलावाचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन, सुशोभीकरणासाठी कटिबद्ध : महापौर कोंड्याल 

June 10, 2026
 रात्रग्रस्त दरम्यान पुण्यातून बेपत्ता असलेले दोन अल्पवयीन बालकांना शोधून काढले 

 रात्रग्रस्त दरम्यान पुण्यातून बेपत्ता असलेले दोन अल्पवयीन बालकांना शोधून काढले 

June 10, 2026

भूजल घटले टँकर वाढले ! ३० हजार नागरिकांची तहान १७ टँकरवर

June 10, 2026
फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

June 10, 2026
कर्नाटकच्या धर्तीवर ई-चलनावरील ५० टक्के दंड सवलत लागू करा

कर्नाटकच्या धर्तीवर ई-चलनावरील ५० टक्के दंड सवलत लागू करा

June 10, 2026
बुधवार पेठ, सात रस्ता परिसरातील जीर्ण निवासस्थाने तातडीने रिकामी करा

बुधवार पेठ, सात रस्ता परिसरातील जीर्ण निवासस्थाने तातडीने रिकामी करा

June 10, 2026
पंतप्रधान मोदींच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात महाआरती

पंतप्रधान मोदींच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात महाआरती

June 10, 2026

तोल जाऊन पडलेल्या 26 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू 

June 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902603

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697