तरुण भारत

तरुण भारत

राष्ट्रीय लोकन्यायालयात तडजोडीने 1 हजार 104 प्रकरणे निकाली

जालना -  उच्च न्यायालय,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि न्यायमुर्ती उच्च न्यायालय मुंबई,न्यायमुर्ती उच्च न्यायालय  औरंगाबाद खंडपीठ,येथील...

मुंबई पालिका निवडणूक महायुतीने एकत्रित लढवण्याचे आवाहन

पुणे - राज्यातील प्रलंबित महानगरपालिका निवडणुकांची घोषणा अखेर निवडणूक आयोगाने केली असून,या घोषणेनंतर ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले आहे.  सध्याच्या राजकीयपरिस्थितीनुसार; निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे मत व्यक्त करीत मुंबई महापालिका निवडणूक महायुतीने एकत्रित लढावी, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचेराष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.१५) केले.  सत्ताधारी भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, नागपूर, नाशिकसह राज्यातील सर्व महापालिकांवर भगवा फडकवेल,असा ठाम विश्वास पाटीलयांनी व्यक्त केला.  शहरी भागातील मतदार सध्या सत्ताधाऱ्यांच्या, विशेषतः भाजपच्या कार्यपद्धतीवर समाधानी असल्याचे चित्र दिसतेय.पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, पाणीपुरवठा, तसेचशहरी विकासाशी संबंधित योजनांमुळे भाजपबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक संघाची वस्ती, भाग निहाय रचना, स्वयंसेवकांचे जाळे भाजपसाठी जमेची बाजू आहे.याचा थेट फायदा आगामी महापालिका निवडणुकांत भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पाटील म्हणाले.  तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे योग्य सहकार्य भाजपला मिळाले, तर देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महानगरपालिका देखीलभाजपच्या ताब्यात येईल, असे भाकीत हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. सध्या तरी २ हजार ८६९ जागांवर होणाऱ्या निवडणुकीत १६ जानेवारी ला कुणाचे पारडे जड ठरणार, हे मतदार१५ जानेवारीला ठरवतील, असे पाटील यांनी नमूद केले. 

महिला गटात किरण स्पोर्ट्सला विजेतेपद; उत्कर्ष स्मृती चषक जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

सोलापूर - उत्कर्ष स्मृती चषक जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिला गटात किरण स्पोर्ट्स क्लब व पुरुष गटात येथील किरण स्पोर्ट्स...

सांगोल्यात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी साजरी 

सांगोला -श्री समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा ११२ वा पुण्यतिथी उत्सव श्रीराम व ध्यान मंदिर, सांगोला येथे दि .५...

विविध योजनांअंतर्गत सुमारे १५४ कोटी रुपयांच्या ५०० हून अधिक विकासकामांचे उद्घाटन

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांअंतर्गत सुमारे १५४ कोटी रुपयांच्या ५०० हून अधिक विकासकामांचे...

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकास अपहरण करुन २ कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी ९ जणांची निर्दोष मुक्तता

सोलापूर - मौजे दहिटणे, ता. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक प्रल्हाद चवतराव लावंड यास...

किड्स वर्ल्ड स्कूलचे दहावे स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे

सोलापूर - जुळे सोलापूर येथील किड्स वर्ल्ड स्कूलचे 10 वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व जल्लोषात हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये पार...

वैराग ग्रामीण रुग्णालयासाठी शासकीय जमीन मंजूर! – आमदार दिलीप सोपल

वैराग - वैराग, ता. बार्शी येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधण्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे....

गोदावरी परिक्रमा : मलूकपीठाधीश्वर पुज्य राजेंद्रदास देवाचार्य महाराजासह शेकडो साधु संतांचे परळीत आगमन 

परळी वैद्यनाथ - गोदावरी परिक्रमा यात्रेनिमित्त बुधवार दिनांक १७ डिसेंबर रोजी दुपारी ५ वाजता प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री मलूकपीठाधीश्वर पुज्य राजेंद्रदास देवाचार्य...

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच छंद जोपासला पाहिजे : उपायुक्त लोकरे

सोलापूर : विद्यार्थ्यांनी कोणताही अभ्यास करताना समजून घेतला पाहिजे. गुरुजी व शिक्षक काय शिकवतात याच्यावर लक्ष दिले पाहिजे. चांगले अधिकारी,...

Page 292 of 556 1 291 292 293 556

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...