तरुण भारत

तरुण भारत

तहसील कार्यालयाच्या समोरुन वाळू तस्करी; रात्रीला होणारी आता भर दिवसा

जालना - तालुक्यातील जाफ्राबाद शहर परिसरात काही काही दिवसांपूर्वी थोड्या फार प्रमाणात वाळु तस्करांनवर कार्यवाही केली. प्ररतु राञी होणारी वाळू...

तळणी येथे लोकनेते गोपीनाथ मुंढे यांची जयंती साजरी

तळणी – मंठा तालुक्यातील तळणी येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंढे यांची ७६ वी जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक सलोखा, विकासाभिमुख...

संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जालना - पारध (शाहूराजा ) येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पराशर ऋषीं महाराज...

जालन्यात गोपीनाथ मुंढे यांची जयंती साजरी करण्यात

पारध / जालना - जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील पारध शाहुराजां येथे जनसामान्यासाठी लढणारे संघर्षयोद्धा मा. केंद्रीय मंत्री कै. गोपीनाथ मुंढे...

ए.बी.एस.आरमाडा जातीच्या पाडीची तब्बल ₹2,55,000 ला विक्री

कुर्डूवाडी - निमगाव (टें) ता.माढा येथील  प्रदीपकुमार भागवत पाटील यांच्या फार्मवर तयार झालेल्या ए.बी.एस.आरमाडा या उच्च प्रतीच्या जातीच्या पाडीला तब्बल...

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन

सोलापूर - श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आज वार्षिक क्रीडा सप्ताहाचे शानदार उद्घाटन...

एकता महिला मंचातर्फे महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती व उद्योगावर मार्गदर्शन मेळावा

पिंपरी - ता. बार्शी: एकता महिला मंचच्या वतीने आज, दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी पिंपरी (आर) येथील श्री खंडोबा मंदिर...

आटपाडीचे एस . टी . स्टॅन्ड, ” एकच ” मुळ ठिकाणी उभे करा – सादिक खाटीक

आटपाडी - दोन वेगवेगळ्या ठिकाणी विभागणी न करता, १९६५ पासून अर्थात ६० वर्षापासून सुरू असलेल्या आटपाडीच्या मुळ एस . टी...

रेल्वे पुलाच्या पाडकामास सुरूवात; पुलावरील डांबर, पदपथावरील दगड हलवले

सोलापूर- दमणी नगर येथील रेल्वे पूल पाडण्यासाठी पहिल्या दिवसाठी तयारी सुरू करण्यात आली. दिल्लीतील ठेकेदारास याची जबाबदारी देण्यात आली आहे....

डॉ.विनोदकुमार वायचळ यांची राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हा समन्वयक पदी निवड

धाराशिव - व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ.विनोदकुमार वायचळ यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या धाराशिव जिल्हा...

Page 303 of 559 1 302 303 304 559

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...