आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत निती आयोगाच्या मुग्धा नरकर यांची तालुक्यास भेट
अक्कलकोट - तालुक्यात आकांक्षित कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी विविध विकासात्मक उपक्रमांच्या आढावा घेण्यासाठी निती आयोगाच्या सल्लागार श्रीमती मुग्धा नरकर यांनी...
































