तरुण भारत

तरुण भारत

मनसे शिक्षक सेनेचा पहिली पासून हिंदी सक्तीला विरोध

सोलापूर - राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या नावाखाली महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता १ ली पासून हिंदी विषय सक्तीचा किंवा पर्यायी म्हणून...

‘देवदूत’च्या मंचीय आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

सोलापूर  - जन्मभूमीची अनिवार ओढ लागलेल्या अलमुस्तफाला, समुद्रकिनाऱ्यावरील त्याच्या गावातील लोक जीवनाविषयी विचार व्यक्त करायला सांगतात आणि त्यातून आकाराला येते...

अकलूजच्या मूलभूत प्रश्नावर आम्ही काम करणार – उर्वशी राजे मोहिते पाटील

अकलूज - अकलूज नगर परिषदेची निवडणूक सुरू असून अर्ज माघार घेण्याच्या दिवसा नंतर प्रचारात रंगत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी...

‘अरिहंत’च्या प्रकल्पाची राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड

पंढरपूर - येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित, अरिहंत पब्लिक स्कूल सीबीएसई या प्रशालेचे इयत्ता नववीचे विद्यार्थी आयुष चारुदत्त लाड व...

चामुंडा देवीच्या मूर्तीवर आढळला कंदब राजवंशाचा शिलालेख

सोलापूर - तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे प्राचीन महादेव मंदिरामध्ये असलेल्या चामुंडा देवीच्या मूर्तीवर इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांना शिलालेख आढळल्यामुळे...

MSBIRIA प्रदेशाध्यक्षपदी डॉ. वैभव मेरू

सोलापूर -  महाराष्ट्र स्टेट ब्रांच इंडियन रेडिओलॉजी अँड इमेजिंग असोसिएशन (MSBIRIA) या राज्यातील रेडिओलॉजिस्टांची प्रमुख आणि प्रतिष्ठित संस्थेच्या  निवडणुकीत सोलापूरचे...

आचारसंहिता संपताच रस्त्यासाठी ८० कोटी देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सांगोला - सांगोला तालुक्याला कधी नव्हे तो भरपूर विकास निधी दिला आहे. शहराच्या विकासासाठी २०० कोटी निधी दिला. त्यातून अनेक कामे...

सोलापुरात ऊस आंदोलन पेटले, गव्हाणीत उड्या मारुन कारखाना पाडला बंद

 बार्शी - शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली २० नोव्हेंबर रोजी ऊसाला पहिली उचल ४००० द्या व दर जाहीर...

मोहोळ शहराच्या साठी ३ हजार कोटीचा विकास आराखडा मंजूर केला

मोहोळ : मोहोळ शहराच्या साठी ३ हजारकोटीचा विकास आराखडा मंजूर केला. आम्ही शब्द देणारे माणसं आहोत आणि तो पाळतो म्हणून...

Page 406 of 578 1 405 406 407 578

ताज्या बातम्या

24 March 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...