Tuesday, December 16, 2025
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अकलूजच्या मूलभूत प्रश्नावर आम्ही काम करणार – उर्वशी राजे मोहिते पाटील

तरुण भारतbyतरुण भारत
November 24, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – अकलूज नगर परिषदेची निवडणूक सुरू असून अर्ज माघार घेण्याच्या दिवसा नंतर प्रचारात रंगत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पूर्ण पॅनल डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील व पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व जागा लढवीत आहे.

यातील प्रमुख उमेदवार उर्वशी राजे धवलसिंह मोहिते पाटील या निवडणुकीत उमेदवार आहेत. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शवर आम्ही काम करत असून त्यांचे वाक्य जिवात जीव मान असे तो जनतेची सेवा करू हेच ब्रीदवाक्य घेऊन आम्ही ही निवडणूक जनतेसाठी लढवित आहोत.साधारण अकलूज शहरातील जनतेला मूलभूत सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये वीज, पाणी, रस्ते, शैक्षणिक व आरोग्य सुविधा याचबरोबर महिलांसाठी  वस्तीगृह उभारण्याचा आमचा मानस आहे. पिण्याचे पाणी, खराब रस्ते, खराब गटारी, विजेची सोय नाही हे अकलूज चे मूलभूत प्रश्न असून या सर्व गोष्टीवर आम्ही काम करणार आहोत.

लहान मुलांसाठी व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन व खेळण्याचे ग्राउंड उपलब्ध करणार आहोत अकलूज मधील मतदार हे आमचे कुटुंब आहे व त्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आमच्या पॅनलचे सर्व उमेदवार हे सुशिक्षित आहेत,  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे आम्ही करणार आहोत असे त्यांनी सांगितले.

Post Views: 35
Previous Post

‘अरिहंत’च्या प्रकल्पाची राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड

Next Post

‘देवदूत’च्या मंचीय आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

‘देवदूत’च्या मंचीय आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

ताज्या बातम्या

उत्कृष्ट स्काऊट मास्टर म्हणून सोमेश्वर यंपे यांचा सन्मान

December 16, 2025

मनसेत २५ इच्छुक उमेदवारांनी घेतला अर्ज

December 16, 2025

३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता, पाणीपट्टी करात ५० टक्के सवलतीत भरणा चालू

December 16, 2025

शनी अमावस्या यात्रा महोत्सव निमित्य देशभक्तीसह विवध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम

December 16, 2025

श्रीसिध्देश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे भूमिपूजन;  पाच दिवस चालणार पर्वणी

December 16, 2025

दोन हजार कोटींच्या किंमतीचे दोन्ही ओढे; मुख्यमंत्री साहेब ओढे वाचवा

December 16, 2025

श्री सिद्धेश्वर यात्रा कार्यालयाचे थाटात उद्घाटन 

December 16, 2025

विश्व सनातन संस्कृतीकडे वळत आहे ! – डॉ. सुधांशू त्रिवेदी

December 16, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मनसेत २५ इच्छुक उमेदवारांनी घेतला अर्ज

byतरुण भारत
December 16, 2025
0

सोलापुर - महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असुन सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे इच्छुकांची अर्ज घेण्यासाठी भाऊगर्दी झाल्याचे दिसत...

महापालिका निवडणुकीत माकपची २० जागांची मागणी 

byतरुण भारत
December 16, 2025
0

सोलापूर - सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, माकप, मनसे या पक्षांची महाविकास आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. या निवडणुकीसाठी...

जन्नतुल फिरदोस कब्रस्तान‎चा होणार विकास – किसन‎ जाधव

byतरुण भारत
December 15, 2025
0

सोलापूर - अल्पसंख्यांक‎ बहुल‎ भागातील‎ मूलभूत नागरी सुविधांना‎ भक्कम बळ देत सोलापूर महानगरपालिका‎ प्रभाग‎ क्रमांक‎ २२‎ येथील‎ जन्नतुल‎ फिरदोस कब्रस्तानसाठी‎...

भाजप विचारधारेतून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर भर देणार : वैभव मोरे

byतरुण भारत
December 15, 2025
0

मोडनिंब - पक्षप्रवेशाचा निर्णय हा विकास, संघटनात्मक बळ आणि जनहिताच्या कामासाठी घेतला आहे. भाजपच्या विचारधारेत काम करताना सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0563929

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697