तरुण भारत

तरुण भारत

नगरपरिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी १० तर नगरसेवक पदासाठी ८८ उमेदवार रिंगणात

मुदखेड / नांदेड - मुदखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी दि. २१ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५...

मुलींना शाळेपर्यंत मोफत व सुरक्षीत पोहचवण्यासाठी मानव विकास मिशनची बससेवा सुरू करा!

माहूर / नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह विशेषतः मुलींना शाळेपर्यंत मोफत व सुरक्षित पोहोचवण्यासाठी...

ग्रामसेवकांच्या कारभारास जनता कंटाळली, वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

हदगाव / नांदेड - हदगाव तालुक्यात एकूण १२५ ग्रामपंचायत संख्या आहेत ज्यात ग्रामसेवक संख्या १०८ असल्याकारणाने नेमून दिलेल्या गावात ग्रामसेवक...

भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते धीरज स्वामी यांच्या पत्नी प्रभाग २० मधून इच्छुक

नांदेड - भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते व भाजपचे विविध पदावरून कार्यरत असलेले धीरज स्वामी आगामी मनपाच्या निवडणुकीत ओबीसी महिलासाठी...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटिशीला अतिक्रमण धारकांकडून केराची टोपली

फूलवळ / नांदेड - नांदेड ते बिदर फूलवळ मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 रस्त्यालगत असे अतिक्रमण काढून घेण्यासाठी सार्वजनिक...

नगरपरिषद निवडणुकीत तुतारी व कमळाची छुपी युतीआघाडी : प्रदेशाध्यक्ष सपकाळ

भोकरदन / जालना : नगरपरिषद निवडणूक २०२५, इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माजी...

ऊस तोड मजुर, महिलांचे आरोग्य तपासणी शिबीर

अंबड / जालना - कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कारखान्याचे युनिट नं.१ अंकुशनगर व युनिट नं.२ (सागर) तिर्थपुरीकडील...

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुरच्या विद्यार्थ्यांची ‘स्मार्ट ॲग्रीकल्चर रोबोट’ प्रयोगामुळे राष्ट्रीय स्तरासाठी निवड!

परतुर / जालना - सीबीएसई दिल्ली आयोजित 'स्टेम फोर विकसित अँड आत्मनिर्भर भारत' या प्रतिष्ठित राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत परतुर...

पूर्णा नगराध्यक्ष पदासाठी १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

पूर्णा / परभणी - पूर्णा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसून...

Page 416 of 578 1 415 416 417 578

ताज्या बातम्या

24 March 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...