३०० वर्षांची परंपरा, सर्वधर्मसमभावाचा वारसा; मानाच्या झेंडेवाली सवारीच्या स्थापनेने बार्शीत मोहरम उत्सवाला प्रारंभ
बार्शी - इस्लाम धर्मातील नवीन वर्षाची सुरुवात मानल्या जाणाऱ्या मोहरम महिन्याच्या पहिल्या दिवशी बार्शी शहरातील ऐतिहासिक आणि मानाच्या झेंडेवाली सवारीची स्थापना...

























