तरुण भारत

तरुण भारत

‘महावितरण’ होते अत्याधुनिक ; घरबसल्या करा वीजबिलात नावबदल, सात दिवसांत मिळणार मंजुरी

सोलापूर - वीजग्राहकांना दर्जेदार व तत्पर सेवा देण्याच्या दिशेने 'महावितरण'ने महत्त्वाचे निर्णय घेत वीजबिलावरील ग्राहक नावातील बदल करण्याच्या ऑनलाइन अर्जाना...

वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्याससोबतच स्वच्छतेला प्राधान्य, जिल्हाधिकाऱ्यांकडून शौचालयाची पाहणी

पंढरपूर - कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा २ नोव्हें २०२५ रोजी संपन्नक होत असून, कार्तिकी यात्रा कालावधीत लाखो वारकरी  भाविक येतात....

बार्शीचा प्रतिक आगरकर राज्यसेवा परीक्षेत महाराष्ट्रात ५१ वा 

बार्शी - आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या बळावर बार्शीतील प्रतिक स्मिता मुकुंद आगरकर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा नागरी परीक्षा...

वारकऱ्यांच्या गर्दीने चंद्रभागा वाळवंटासह पंढरपूरातील रस्ते गेले फुलून, भाविकांच्या संख्येत कमालीची घट

पंढरपूर - विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ।। विठ्ठल सुखा विठ्ठल दु:खा । तुक्या मुखा विठ्ठल ।।...

एनव्हीपी शुगरच्या द्वितीय गळीत हंगामातील बिल शेतकर्‍यांच्या खात्यात जमा

धाराशिव - जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा. लि. या कारखान्याच्या सन 2025-26 च्या द्वितीय गळीत हंगामात गाळपासाठी आलेल्या पहिल्या पंधरवाड्यातील...

मंद्रुपचा सुपुत्र नौशाद काझी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत उत्तीर्ण, जिल्हा परिषदेचा विद्यार्थी बनला क्लास वन अधिकारी

सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपचे सुपुत्र नौशाद शहाजहान काझी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत उत्तीर्ण होवून वर्ग १ अधिकारी...

कार्तिकी वारीत वारकऱ्यांची तहान भागवत आहेत स्वेरीचे विद्यार्थी

पंढरपूर -  दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी वारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीसाठी आतूर झालेल्या आणि दर्शन रांगेत तासन तास उभ्या असलेल्या...

कश्मीर ते कन्याकुमारी सायकल रॅलीमध्ये अमृत खेडकर यांचा सहभाग

बार्शी - भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने तसेच फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत, लोहपुरुष सरदार वल्लभभाई...

एडवेंचर पार्क झाले चकाचक ; पासपोर्ट ऑफिस परिसराचे काय ? 

सोलापूर - राज्यातील नामांकित शहरांमध्ये सोलापूर शहराचे नाव जोडले जाते. सोलापुरात यापूर्वी रेल्वेचे डीआरएम ऑफिस आहे. डाक विभागाचे विभागीय पोस्ट...

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार;  रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

धाराशिव - शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते सांजारोड भवानी चौक या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते...

Page 493 of 570 1 492 493 494 570

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...