तरुण भारत

तरुण भारत

आपली एसटी अॅप, एसटी झाली अप टू डेट लालपरीचे लोकेशन कळणार मोबाईलवर

सोलापूर - राज्य परिवहन महामंडळ (एसटी) व्यवस्थापनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आपली एसटी हे नवे मोबाइल अॅप सुरू केले आहे. यामुळे प्रवाशांना...

शहरात रक्तघटकांचा अत्यंतिक तुटवडा, स्वेच्छा रक्तदात्यांनी पुढे यावे

सोलापूर - सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असून नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि रक्तदाते बाहेर गेल्याने स्वेच्छा रक्तदान आणि रक्तदान शिबिरे यामध्ये घट झाली...

कार्तिकी यात्रेसाठी यंदा एसटीच्या जादा ११५०  बसेस!

मुंबई - यंदा श्री. क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी  होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक- प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातुन एसटी महामंडळ...

ओंकारचे योग्य भाव आणि वेळेत पेमेंट देण्याची परंपरा कायम, १० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट

अक्कलकोट - गेल्या दोन वर्षापासून अनेक साखर कारखानदारांनी उसाचे थकीत बिले अद्याप दिली दिले नाही. मात्र ओंकार साखर कारखानाने आजवर...

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली भक्ती सागर येथील केली पाहणी

पंढरपूर -  कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी...

प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते – सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लवटे

                  पिलीव - विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे, जिद्दीने, चिकाटीने प्रयत्न केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश...

पांडुरंग कारखाना चालु गळीत हंगामात १२ लाख मे.टन ऊस गाळप करणार

पंढरपूर - "कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा मोळी पूजन समारंभ कारखान्याचे चेअरमन  प्रशांतराव परिचारक  यांच्या हस्ते...

सीना माढा उपसा जलसिंचन योजनेच्या मुख्य कालवा अस्तरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे

माढा - सीना माढा उपसा जलसिंचन योजनेच्या मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असुन सदर कामाची सखोल चौकशी करून...

शहरातील मुख्य प्रवेशद्वारांवर “सोलापूर”चे नामफलक लावण्याची आवश्यकता 

सोलापूर :  सोलापूर शहर हे ऐतिहासिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर असूनही, शहराच्या सर्व मुख्य प्रवेशद्वारांवर “सोलापूर” असे नामफलक...

पालखी सोहळा, दिंडीधारकांनी आगाऊ प्लॉटसची मागणी नोंदवावी : प्रांताधिकारी सचिन इथापे

पंढरपूर  -  कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि.२ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा होत असून, यात्रा कालावधी २२ ऑक्टोबर  ते ५...

Page 507 of 560 1 506 507 508 560

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...