तरुण भारत

तरुण भारत

रोटरीच्या मोफत आरोग्य शिबिरात ५६ नागरिकांची आरोग्य तपासणी

रोटरीच्या मोफत आरोग्य शिबिरात ५६ नागरिकांची आरोग्य तपासणी

सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर युजच्या वतीने जुळे सोलापूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मॉडेल कॉलनी येथे मोफत आरोग्य तपासणी...

राम गडकरी यांच्या जयंतीनिमित्त नाट्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीने अभिवादन

राम गडकरी यांच्या जयंतीनिमित्त नाट्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीने अभिवादन

सोलापूर - मराठी रंगभूमी आणि साहित्यविश्वाला आपल्या अद्भूत लेखनाने समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार व कवी राम गणेश गडकरी यांच्या...

पवित्र पोर्टल भरतीला ‘ब्रेक’, पण उमेदवारांसाठी संधी वाढणार?

पवित्र पोर्टल भरतीला ‘ब्रेक’, पण उमेदवारांसाठी संधी वाढणार?

सोलापूर - राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेकडे हजारो डी.एड., बी.एड. व अभियोग्यताधारक उमेदवारांचे लक्ष लागले असताना, पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेला तांत्रिक...

पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांचे निवेदन

पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांचे निवेदन

सोलापूर - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत यांनी मंगळवारी मुंबईतील मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

अहिल्यादेवींनी महिलांचे स्वतंत्र सैन्यदल स्थापन करून राज्याचे संरक्षण केले: डॉ. ऋत्विक जयकर

अहिल्यादेवींनी महिलांचे स्वतंत्र सैन्यदल स्थापन करून राज्याचे संरक्षण केले: डॉ. ऋत्विक जयकर

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ कुशल प्रशासक नव्हत्या, तर प्रजा हितासाठी सदैव तत्पर असलेल्या रणरागिणी होत्या. तीनशे वर्षांपूर्वीच...

जि.प अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची झाडाझडती

सोलापूर - जिल्हा परिषद प्रशासनातील शिस्त, स्वच्छता आणि कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत...

रेल्वे विभागातील कार्यालयीन अधीक्षक साधना शिंदे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

रेल्वे विभागातील कार्यालयीन अधीक्षक साधना शिंदे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

सोलापूर : मध्य रेल्वे सोलापूर विभागातील वाणिज्य विभाग (वरिष्ठ डीसीएम) कार्यालयीन अधीक्षक साधना शिंदे यांचा सेवानिवृत्ती निमित्त यथोचित सत्कार करण्यात...

अधिक मासातील कमला एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट  

पंढरपूर - अधिक तथा पुरुषोत्तम मासातील कमला एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा मध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. पुणे...

शिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श पब्लिक स्कूलने यशाचे नवे रेकॉर्ड केले प्रस्थापित

कुर्डूवाडी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) व पूर्व...

प्रा.विजयसिंग राठोड यांना पीएच.डी.पदवी प्रदान

प्रा.विजयसिंग राठोड यांना पीएच.डी.पदवी प्रदान

जेऊर - दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक प्रा. विजयसिंग राठोड यांना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठा मार्फत...

Page 508 of 1277 1 … 507 508 509 … 1,277

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!