महापालिकेच्या बस स्टॉप मध्ये पडले भगदाड !
सोलापूर : शहराच्या मध्यवर्ती अशा गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाच्या बस स्टॉप मध्ये मोठे भगदाड पडले आहे. या...
सोलापूर : शहराच्या मध्यवर्ती अशा गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाच्या बस स्टॉप मध्ये मोठे भगदाड पडले आहे. या...
सांगोला - सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी वाडेगाव, ता.सांगोला येथे माणनदी काठावर धुव्वाधार पडणाऱ्या पावसात वृक्ष लागवड...
बार्शी - बार्शी शहरातील अळिपूर रोडवरील भराडिया प्लॉट परिसरात किरकोळ वादातून दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या...
सोलापूर : अज्ञात कारणातून कोयत्याने हल्ला केल्याने तरुण जखमी झाला. हा प्रकार मल्लिकार्जुन नगरात सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता घडला. संतोष...
सोलापूर : दुचाकीवर बसून जाताना समोरून येणा-या दुचाकीची धडक लागल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री...
सोलापूर : घराजवळ सायकल चालवत असताना रस्त्यातील खड्ड्यात सायलक गेल्याने खाली पडून 13 वर्षाचा बालक जखमी झाला. हा प्रकार मजरेवाडीतील...
सोलापूर : कुमठा नाका परिसरातील हुडको येथे राहत असलेल्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी रात्री...
करमाळा - सावंत कुटुंबांचा गेल्या ७०वर्षाचा सामाजिक राजकीय विकासाचा वारसा पुढे चालवत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे करणार असल्याचे सावंत गटाचे...
अक्कलकोट - तालुक्यातील कल्लप्पावाडी येथे जागृत संजीवनी समाधी श्री सदगुरू मंगलदास महाराज यात्रा यंदाही बुधवार २२ रोजी दीपावली पाडवा पासून...
सुस्ते - दिवाळीनिमित्त...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697