तरुण भारत

तरुण भारत

सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात एड्स व थॅलेसेमिया बद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान

सोयगाव / संभाजीनगर - अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या रेड रिबन क्लब अंतर्गत...

सीसीटीएनएस कामगिरी मध्ये हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात पहीला

हिंगोली - सीसीटीएनएस कार्यप्रणाली ही महाराष्ट्रात सप्टेंबर 2015 पासून चालु झालेली असुन त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन चे ऑफलाईन...

वाशी तालुक्यातील पवनचक्की कढुन शासकीय नियमाची पायमल्ली!

धाराशिव - वाशी तालुक्यातील हायवे रोडवर भर दिवसा म्हणजेच दीड वाजता पवनचक्कीचे पाते वाहतूक करणाऱ्या मोठ्या ट्रक रोडवर क्रॉसिंग करत...

श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्तजयंती उत्साहात साजरी

जिंतूर / परभणी - आमदार कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्तजयंती उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. श्रीदत्त...

जिंतूरात राष्ट्रसंत ललितप्रभ महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम

जिंतूर / परभणी - लोककल्याणकारी प्रवचन समितीच्या वतीने राष्ट्रसंत प पु श्री ललित प्रभ महाराज व डॉ. श्री शांतीप्रभ महाराज...

पोलीसांची जुगार अड्यावर धडक कारवाई ; पाच लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील दानापुर येथे दानापुर ते देहेड रोडवर पाटाच्या बाजुला एका पत्राच्या शेडमध्ये जुगार अड्ड्यावर आज ता.०४ गुरुवार...

ग्रामविकास अधिकारी निर्मल यांची चौकशीची आ. कोहळीकर यांची मागणी

हदगाव / नांदेड - हदगाव तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी यांच्या भ्रष्टाचारी व हुकूमशाहीचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत असून अनेक छोटे...

मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत स्वच्छ भारत अभियान मोहीम

मुदखेड / नांदेड - केंद्रीय प्रशिक्षण संस्था, सीआरपीएफ, मुदखेड, संस्थेचे पोलीस महानिरीक्षक आणि प्राचार्य ख्वाजा सज्जनुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१ डिसेंबर...

Page 524 of 743 1 523 524 525 743

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...