विनायक कोंड्याल यांचा प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केला सत्कार
सोलापूर : महापौर पदी विनायक कोंड्याल यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या वतीने त्यांच्या सत्कार...
सोलापूर : महापौर पदी विनायक कोंड्याल यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या वतीने त्यांच्या सत्कार...
सोलापूर - बेगम पेठ परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून चारचाकी गाडीची तोडफोड झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या प्रकरणात शिवसेना (शिंदे...
सोलापूर - कुर्डूवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘पहाट’ उपक्रमांतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते....
अक्कलकोट - संत गाडगे महाराज यांनी रस्ते, मंदिरे आणि विहिरी स्वच्छ करून स्वच्छतेचा आदर्श घालून दिला, त्यामुळे समाजाने त्यांच्या सर्वंकष...
सोलापूर - रघुनाथ क्षीरसागर लिखित फोटो फ्रेम या कौटुंबिक कथा संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरविंद जोशी यांच्या हस्ते व...
सोलापूर : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरुद्ध आणि प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघ (BMS), सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी...
सोलापूर - जीवनातलं पाहिल वाचलेलं वृत्तपत्र तरुण भारत आहे. तरुण भारतशी एक अतूट नाते आहे. जोपर्यंत वाचत राहील तोपर्यंत तरुण...
सोलापूर - विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व उद्योजकीय कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये...
सोलापूर : जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव काही दिव सांवर येऊन ठेपलेला असताना अनेक दिवसापासून आचार्य शांतीसागर...
बार्शी - संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा बार्शी व वैराग यांच्यावतीने अमृत प्रोजेक्ट अभियान राबविण्यात आले. बार्शी येथील गणेश तलाव...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697