सोलापुरात भाजपामध्ये जोरदार इनकमिंग! माजी आमदार राजन पाटील, यशवंत मानेसह रणजितसिंह शिंदेनी हाती घेतले कमळ
मुंबई: गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत राहिलेल्या सोलापुर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या भाजपा प्रवेशाबाबतचा बुधवारी सस्पेन्स संपला. मोहोळ तालुक्यातील अजित पवार...



























