भोकरदन येथे मंजुर झालेल्या 50 खाटांच्या रूग्णालयांचे बांधकाम त्वरीत सुरु करा नसता आमरण उपोषण….
*स्वराज्य संघटनेचे जिल्हाप्रमुख विकास जाधव यांचा उपविगागीय कार्यालयामार्फत संबधीत विभागाला इशारा. भोकरदन : आरोग्य विभागाच्या परीपत्रकानुसार जालना जिल्हातील भोकरदन येथील...