भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये आज सकाळी 9 वाजता छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला सरपंच रामभाऊ दुधे व उपसरपंच नामदेव पाटील सरोदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आव्हाना प्रतिनिधी. भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये आज सकाळी 9 वाजता छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला सरपंच रामभाऊ...