आषाढी वारी मधील सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजार रुपये म्हणजे तमाम वारकऱ्यांचा अपमान – रोहिदास चव्हाण
लोहा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी मधील सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजार रुपयांचे अनूदान देण्याची घोषणा म्हणजे...