मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील कोविड परिस्थितीबाबत नागपूर येथे बैठक झाली…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील कोविड परिस्थितीबाबत विधान भवन, नागपूर येथे बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री तानाजी सावंत,...
























