Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दशसूत्री उपक्रमांतर्गत अन्ननिर्मितीतील श्रमांची जाणीव- विद्यार्थ्यांनी अनुभवली ‘आईला लागणाऱ्या चटक्यांची’ अनुभूती

तरुण भारतbyतरुण भारत
November 29, 2025
in marathwada
0
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोयगाव / संभाजीनगर –  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, गटशिक्षणाधिकारी, सचिन शिंदे व केंद्रप्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली दशसूत्री व आनंददायी उपक्रमतार्गत शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील याच्या संकल्पनेतून स्वनिर्मितीचा आनंद कार्यक्रम उत्साहात पार पडला.


या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना स्वावलंबनासह अन्ननिर्मितीतील श्रमांचे महत्त्व समजावणे होता. विद्यार्थ्यांनी स्वनिर्मिती, सृजनशीलता, स्वच्छता, गटकार्य आणि पाककला यांचे प्रत्यक्ष धडे घेतले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः हाताने पोळी, भाकरी, पुरी, भाजी, पिठले,पोहे,उपमा तयार करताना तव्याची उष्णता,हाताला बसणारे सूक्ष्म चटके,पोळी फुलविण्याची प्रक्रिया तसेच भाकरी भाजण्याची क्रिया यांचा अनुभव घेतला.


या अनुभवातून विद्यार्थ्यांना आई-वडिलांच्या कष्टांविषयी आदर,अन्नाची नासाडी टाळण्याचे महत्त्व,तसेच श्रमाचे मूल्य समजले.मुलांमध्ये सहकार्य,संयम,गटभावना व आत्मविश्वास वाढला.कन्याकवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील “अरे संसार संसार,आधी हाताला चटके मग मिळते भाकर” याचा अर्थ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव पाहिला.कार्यक्रमाला नगरसेवक राजेंद्र दुतोंडे व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य रविंद्र साखळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.प्रशाला सोयगाव व केंद्र शाळा सोयगाव येथील मुख्याध्यापक,शिक्षकवृंद व पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.मुलींसोबत मुलांनीही उत्स्फुत सहभाग घेतला आणि घरच्या कामात हातभार लावण्याची जाणीव त्यांना झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक किरणकुमार पाटील,सुरेखा चौधरी,पंकज रगडे,रामचंद्र महाकाळ,मंगला बोरसे,सविता पाटील,गणेश बाविस्कर, प्रतिभा कोळी,अंकुश काळे,विकार शेख,बी.वाय.बागवान, शुभम देसले तसेच अन्य शिक्षकांनी मोलाचे परिश्रम घेतले उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.


दशसुत्री कार्यक्रमातून विद्यार्थ्यानी घेतला स्वनिर्मितीचा आनंद जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतील दशसुत्री उपक्रमातर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत त्यातील स्वनिर्मितीचा आनंद हा एक उपक्रम असून यातून विद्यार्थ्यानी स्वनिर्मिती, स्वावलंबन, स्वच्छता, गटकार्य, सृजनशिलता याचा आनंद घेतला. विद्यार्थीनी सोबतच विद्यार्थ्यानीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला याचा विद्यार्थ्याना भविष्यातही उपयोग होईल यात शंका नाही.

  • किरणकुमार पाटील,मुख्याध्यापक केंद्र शाळा सोयगाव
    सोबत फोटो –
Post Views: 68
Previous Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर शाळेमध्ये दशसूत्री कार्यक्रमांतर्गत आरोग्य जागरूकता शिबिर

Next Post

नगरपरिषद निवडणूक : एका प्रभागातील मतदारांचा माजी नगरसेवकावर रोष

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नगरपरिषद निवडणूक : एका प्रभागातील मतदारांचा माजी नगरसेवकावर रोष

ताज्या बातम्या

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सवात, महाराष्ट्राचा शाहिरी बाणा : फोक आख्यानातून लोकसंगीताचा जल्लोष

February 14, 2026

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या सांगोल्यात गावभेटी

February 14, 2026

सोजर इंग्लिश स्कूल आयोजित आनंद बाजारात ४० हजारांची उलाढाल

February 14, 2026

रोजगार मेळाव्यात 44 उमेदवारांची निवड

February 14, 2026

महारेशीमचा शुभारंभ; 5 हजार एकरवर तुती लागवडीचे लक्ष्य

February 14, 2026

वंदे भारत एक्सप्रेस मध्ये साप ठेवणाऱ्याला अटक

February 14, 2026

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अफरोज सिद्दिकी यांची कार्यालयीन अधीक्षकपदी बढती

February 14, 2026

स्वच्छ व धूळमुक्त पंढरपूर कामास नगराध्यक्षाकडून सुरुवात

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679143

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697