Wednesday, February 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शहरात 14 ठिकाणी राबविण्यात आली आजोरा उचलण्याची मोहीम

तरुण भारतbyतरुण भारत
November 1, 2025
in maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर या उपक्रमांतर्गत शहरात रस्त्यावरील पडलेला आजोरा ,मलबा, बांधकामातील अवशेष, कचरा उचलण्याची विशेष मोहीम आज शनिवारी नियमितपणे राबविण्यात आली. शहरातील 14 ठिकाणी ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. 

         “ स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर” या उपक्रमाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त  विणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात रस्त्यावरील पडलेला आजोरा ,मलबा, बांधकामातील अवशेष, कचरा उचलण्याची विशेष मोहीम दर शुक्रवारी व शनिवारी नियमितपणे राबविण्यात येत आहे.

         आज दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळपासून या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर  आजोरा उचलण्यात आला. या अंतर्गत कुमार चौक, स्टेशन रोड, शेळगी ब्रिज, प्रियांका चौक, अक्कलकोट रोडवरील हवामान कार्यालय परिसर, नई जिंदगी रोड पारशी विहीर, सितारा चौक, आसरा चौक, किल्लेदार मंगल कार्यालय परिसर, टिळक विद्यापीठ समोरील रस्ता, मंगळवेढा रोड मरिआई चौक, कोयना नगर, गवळी वस्ती, मुस्लिम पा पेठ, बीप मार्केट, गुरुनानक चौक व शानदार चौक या ठिकाणी अजोरा उचलण्यात आला.

           आजोरा उचलण्याची मोहीम सुरू असताना अतिरिक्त आयुक्त वीणा पवार व सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी स्वतः शहरातील विविध मोहिमेतील भागांना भेटी दिल्या. त्यांनी सुरू असलेल्या कामांची  पाहणी केली. या वेळी त्यांनी मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून ही मोहीम अधिक प्रभावीपणे कशी राबवता येईल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सूचना दिल्या.

         घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्या सह अधिकारी, कर्मचारी व विभागीय अधिकारी यांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता सुधारण्यास मोठी मदत झाली असून नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर सोलापूर निर्मितीचा संदेश देण्यात आला.

         आपल्या परिसरात आजोरा किंवा बांधकामातील अवशेष रस्त्यावर टाकू नयेत. आजोरा उचलण्यासंदर्भात नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी, जेणेकरून “स्वच्छ सोलापूर – सुंदर सोलापूर” हे स्वप्न साकार करता येईल, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले आहे.

अशी वापरण्यात आली यंत्रणा 

   ही मोहिम शहरातील 14 ठिकाणांवरील आजोरा यशस्वीरित्या हटवला या मोहिमेसाठी घनकचरा विभागाच्या माध्यमातून 1 जेसीबी , 4 डंपर तसेच विभागीय कार्यालयांकडून  8 जेसीबी व 8 डंपर अशी यंत्रसामग्री वापरण्यात आली. या माध्यमातून आज एकूण १४ ठिकाणाहून सुमारे 56 खेपा करून आजोरा उचलण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.

Post Views: 22
Previous Post

एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत डॉ.हिमालय घोरपडे महाराष्ट्रात दुसरा

Next Post

जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार : मुख्यमंत्री 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार : मुख्यमंत्री 

ताज्या बातम्या

प्रभात इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न..

February 18, 2026

न्यू हायस्कूल परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची रहिवाशांची मागणी..#public #solapurnews

February 18, 2026

इच्छुक उमेदवार म्हणाले पक्ष जे म्हणेल ते खर… #public #marathinews #viral

February 18, 2026

जळगावत खेळताना साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचे डोके ॲल्युमिनियमच्या पातेल्यात अडकल्याची घटना घडली आहे

February 18, 2026

सिंधी रेल्वे स्थानकाजवळ जीटी एक्सप्रेसच्या डब्याला आग.#public #solapurnews #viral

February 18, 2026

केरळमध्ये चिमुकलीच्या अवयव दानामुळे मिळाले पाच जणांना नवे जीवनदान.#viral #पब्लिक

February 18, 2026

शमा उर्दू शाळेत उर्दू दिवस थाटाने संपन्न

February 18, 2026

‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला; अंतिम फेरीत पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्ट आमनेसामने!

February 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0685873

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697