भोकरदन : पिंपळखुटा ता जाफराबाद चे ग्रामपंचायत सदस्य सुभाषराव राजाराम दुनगहू यांचा भाजप मधून काँग्रेस मध्ये भोकरदन येथील सिल्लोड रोडवरील नियोजित पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश केला
.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी जालना चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख त्यांचे काँग्रेस पक्षाचा रुमाल बुके देऊन पक्षात स्वागत केले . यावेळी ता अध्यक्ष त्रिंबकराव पाबळे, युवक जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, युवानेते प्रमोद फदाट, रमेश जाधव, इंद्रजित देशमुख, सोपान सपकाळ,यांची उपस्थिती होती