india

जग आज भारताकडे समान भागीदार म्हणून पाहतोय – डॉ जितेंद्र सिंग

जग आज भारताकडे सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सहकार्यात समान भागीदार म्हणून पाहत आहे, असे केन्द्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र...

Read more

वैश्विक पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी भागीदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 9 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने...

Read more

जागतिक जैवइंधन आघाडीची स्थापना

नवी दिल्लीत G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सिंगापूर, बांगलादेश, इटली, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिरातीच्या...

Read more

जी-20 शिखर परिषदेत ‘इंडिया’ऐवजी भारत

राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित दोन दिवसीय जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोरील फलकात बदल दिसून आला. देशाचे नाव...

Read more

आधुनिक काळ जगाला नवी दिशा देणारा- पंतप्रधान

एकविसाव्या शतकातील हा काळ जगाला नवी दिशा दाखवणारा आणि नवी दिशा देणारा महत्त्वाचा काळ असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

Read more

आंध्रप्रदेश : माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक

आंध्रप्रदेशातील स्किल डेव्हलपमेंट घोटाळा प्रकरणी आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश यांना आज, शनिवारी सकाळी अटक...

Read more

सीबीआय नोंदवणार पंजाबच्या 10 अधिकाऱ्यांचे जबाब

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पंजाबच्या अबकारी आणि कर विभागातील 10 अधिकाऱ्यांना दिल्लीत येण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. दिल्ली दारू...

Read more

भारत-फ्रान्स द्विपक्षीय नौदल सराव ‘वरुण’ 2023 संपन्न

भारतीय आणि फ्रेंच नौदलाच्या 21 व्या 'वरुण' द्विपक्षीय नौदल सरावाचा दुसरा टप्पा अरबी समुद्रात आयोजित करण्यात आला होता. या सरावात...

Read more

मोरोक्को ६.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरले, २९६ जणांचा मृत्यू, १५३ जखमी

मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री ६.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यामुळे किमान २९६ लोकांचा मृत्यू झाला असून १५३...

Read more

भारत-बांगलादेश पंतप्रधानांनध्ये परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. पंतप्रधान हसीना 9-10 सप्टेंबर 2023 रोजी होणाऱ्या G-20...

Read more
Page 71 of 134 1 70 71 72 134

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...