Wednesday, July 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सीबीआय नोंदवणार पंजाबच्या 10 अधिकाऱ्यांचे जबाब

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 9, 2023
in india, crime
0
सीबीआय नोंदवणार पंजाबच्या 10 अधिकाऱ्यांचे जबाब
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पंजाबच्या अबकारी आणि कर विभागातील 10 अधिकाऱ्यांना दिल्लीत येण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी या अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलेय. याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मुख्य आरोपी आहेत.

सीबीआयचे अतिरिक्त अधीक्षक राजीव कुमार यांनी बजावलेल्या समन्समध्ये पंजाबच्या 10 अधिकाऱ्यांना सोमवारी आणि मंगळवारी राजधानीत सीबीआयसमोर हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. आयपीसीच्या कलम 160 अंतर्गत जारी केलेले समन्स उत्पादन शुल्क आणि कर विभागाच्या मुख्य कार्यालयामार्फत पाठवण्यात आले होते. दिल्ली अबकारी घोटाळ्यात ईडीने यापूर्वीच 3 अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. ज्यामध्ये फायनान्शिअल कमिशनर एक्साइज अँड टॅक्सेशन केएपी सिन्हा यांचाही समावेश आहे.

भटिंडातील अकाली दलाच्या खासदार आणि बादल कुटुंबाच्या सून हरसिमरत कौर बादल यांनी 3 ऑगस्ट रोजी संसदेत पंजाबच्या उत्पादन शुल्क धोरणावर प्रश्न उपस्थित केला होता. संसदेत चर्चेदरम्यान हरसिमरत बादल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पंजाबमधील कथित दारू घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती आणि त्यामुळे सरकारी तिजोरीचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा दावा केला होता. गृहमंत्र्यांच्या विनंतीनंतर त्यांनी यासंदर्भात निवेदनही दिले. यासोबतच बीएचपीजे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनीही केंद्रीय मंत्रालयाला निवेदन पाठवून पंजाबच्या अबकारी धोरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. याशिवाय काँग्रेस नेते प्रताप सिंह बाजवा यांनीही यासंदर्भात पंजाबच्या राज्यपाल आणि केंद्र सरकारला पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती.

Post Views: 74
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती! जाणून घ्या सविस्तर तपशील..

Next Post

आंध्रप्रदेश : माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
आंध्रप्रदेश : माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक

आंध्रप्रदेश : माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक

ताज्या बातम्या

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रा. अंजली पिसे यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विषयातून पदवी प्राप्त

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रा. अंजली पिसे यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विषयातून पदवी प्राप्त

July 1, 2026
भाजपच्या वतीने ॲड. साळुंके यांचा सत्कार 

भाजपच्या वतीने ॲड. साळुंके यांचा सत्कार 

July 1, 2026

युवा नेते प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते उडगी प्रशालेत १२०० वह्या व ४० स्कूल बॅगचे वाटप

July 1, 2026

अकोले बुद्रुक येथे भरधाव कारच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

July 1, 2026

गजानन पालखीतील वारकऱ्याना महाप्रसाद देण्याची अधिकार पत्र सुपूर्त

July 1, 2026

वळसंग येथे श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रेचा उत्साहात समारोप; माळी समाजाकडून पारंपरिक ‘आमटी’ महाप्रसादाचे आयोजन

July 1, 2026
कृषी दिनडॉक्टर्स डे व चार्टर्ड अकाउंटंट्स डे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरे

कृषी दिनडॉक्टर्स डे व चार्टर्ड अकाउंटंट्स डे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरे

July 1, 2026
सांगोला विद्यामंदिरमध्ये इ.११ वी नवगतांचे उत्साहात स्वागत

सांगोला विद्यामंदिरमध्ये इ.११ वी नवगतांचे उत्साहात स्वागत

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0951831

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697