international

सूर्याचा मोठा भाग तुटला: नासाच्या जेम्स वेब दुर्बिणीत व्हिडीओ कैद, संवाद प्रभावित होण्याची भीती…

सूर्याचा एक मोठा भाग त्याच्या पृष्ठभागापासून तुटला आहे आणि आता वावटळीसारखा त्याच्याभोवती फिरत आहे. यामुळे शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. ते...

Read more

बिल गेट्स प्रेमात पडले, चर्चा तर होणारच…

मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स यांनी आता सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलचे दिवंगत CEO मार्क हर्ड यांची पत्नी पॉला हर्डशी नातं जोडलं आहे....

Read more

शिवप्रेमींसाठी दुःखद बातमी! अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा चोरीला…

शिवप्रेमींसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा कॅलिफोर्नियातील एकमेव पुतळा चोरीला गेल्याची घटना घडली आहे....

Read more

Google Chat GPT ची भीती वाटत होती, सुंदर पिचाईंनी त्यांच्या टीम्सना हे आदेश दिले…

एक आठवडा सतत ChatGPT वापरल्यानंतरच, मी तुम्हाला सांगितले की हे टूल Google Search च्या शेवटच्या सुरुवातीसारखे आहे. तथापि तुमचे मत...

Read more

३०० कोटी जिंकल्याचं कळताच महिलेला धक्का बसला, अखेर असं काही केलं की…

कोणाचं नशीब कसं बदलेलं हे काही सांगता येत नाही. एका महिलेसोबत असंच काहीसं घडलं आहे. रात्रभरात ती कोट्यवधींची मालकीण झाली...

Read more

तुर्की-सिरियात हाहा:कार! भूकंपात 1300 जणांचा मृत्यू, 6 हजार जखमी; भारत मदतीला धावला

तुर्की आणि सिरियात झालेल्या भूकंपात आतापर्यंत एक हजार 388 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर जखमींची संख्या सहा हजार 400...

Read more

‘या’ देशात फक्त 40 मिनिटांसाठी मावळतो सूर्य, लगेच होते ‘पहाट’; काय आहे यामागचं कारण?

अजूनही अनेक रहस्य लपलेली आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. जगात अशाही काही गोष्टी आहेत, ज्या...

Read more

1.21 कोटींची Porsche कार फक्त 14 लाखात, बुकिंगसाठी ग्राहकांची चेंगराचेंगरी

तुम्ही सर्वात स्वस्त पोर्शे कार खरेदी केली तरी तिची किंमत 80 लाखांच्या वर असेल. अशात जर कंपनीनेच जाहिरात केली की...

Read more

हिरवा धुमकेतू जवळपास ५० हजार वर्षांनंतर दिसणार…

आपल्या जमिनीपासून हजारो दूर अंतराळात होणाऱ्या घटनेसंबंधी तुम्हाला जर आवड असेल तर १ फेब्रुवारीची रात्र तुमच्यासाठी खास ठरणार आहे. एक...

Read more

बॉम्बस्फोटानं पाकिस्तान हादरलं, पेशावरच्या मशिदीत आत्मघातकी हल्ला, २८ जणांचा मृत्यू

पाकिस्तानमधील पेशावरच्या एका मशिदीत आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेत २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, १५० जण जखमी...

Read more
Page 4 of 7 1 3 4 5 7

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...

बार्शी विधानसभा २४६ मधील सकाळी ७ ते ९ मध्ये झालेले मतदान.

13 फेरी अखेर उमेदवाराला मिळालेली मते

13 फेरी अखेर उमेदवाराला मिळालेली मते दै.तरुण भारत करमाळा (वलटे सर) प्रतिनिधी संजयमामा शिंदे -28471 नारायण पाटील -48808 दिग्विजय बागल...