maharashtra

वाशी मार्केटमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल…

नवी मुंबईच्या वाशी एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याची पहिलीच पेटी आली असून या दोन डझनाच्या पेटीला नऊ हजार रुपयांचा दर मिळाला आहे.नवी...

Read more

चित्रपटसृष्टी शोककळा, विक्रम गोखले यांचं पुण्यात निधन …

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालंय. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम...

Read more

हाराष्ट्रात काळा दिनाचे केवळ सोपस्कार पाडले जातात हे दुर्दैव,काळा दिनाच्या जाहीर सभेत के पी पाटलांनी व्यक्त केली खंत

बेळगाव / कोल्हापूर - देशाच्या इतिहासात प्रदीर्घ चाललेला लढा अशी नोंद बेळगावच्या सीमालढ्याची झाली आहे. आपल्या स्वाभिमानी बाण्याने बेळगाव सीमा...

Read more

सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी मंत्रीमंडळ मान्यतेसह भरीव निधीच्या तरतुदीची भाजपा शिष्ठमंडळाची उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी

सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारचा ५० टक्के हिस्सा देण्याचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन आगामी अधिवेशनात पुरवणी...

Read more

बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर!

पंढरपूर, (उ. मा. का.) दि. 04 : गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा,...

Read more
Page 293 of 293 1 292 293

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

Shilpa Shetty : व्हायरल स्टार्सची सुपरस्टारकडे झेप! सुपर डान्सर मंचाची मोठी संधी

Shilpa Shetty : व्हायरल स्टार्सची सुपरस्टारकडे झेप! सुपर डान्सर मंचाची मोठी संधी

छत्रपती संभाजी नगर : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपर डान्सर’ या त्यांनीच विकसित केलेल्या डान्स रियालिटी शो चे चार वर्षांच्या विश्रांतीनंतर...

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

राजकीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य ४ करार

इस्लामपूर नाही ‘ईश्वरपूर’ म्हणायचं आता !मंत्रिमंडळ बैठकीत ऐतिहासिक निर्णय

तभा फ्लॅश न्युज / मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठा बदल घडवणारा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सांगली...

नाना पटोले यांचा खळबळजनक खुलासा;72 अधिकारी-नेते संशयाच्या भोवऱ्यात”?

नाना पटोले यांचा खळबळजनक खुलासा;72 अधिकारी-नेते संशयाच्या भोवऱ्यात”?

तभा फ्लॅश न्यूज/जमीर काझी :  राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी आणि अधिकारी 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात अडकल्याचे खळबळजनक प्रकरण चर्चेत असताना...

सभागृहात आरोप-प्रत्यारोपांची धग; ठाकरे गटाच्या आमदारावर कारवाईचा सूर

सभागृहात आरोप-प्रत्यारोपांची धग; ठाकरे गटाच्या आमदारावर कारवाईचा सूर

तभा फ्लॅश न्यूज/जमीर काझी :  विधानपरिषदेत उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या कलगीतुऱ्याचा पुढचा अंक विधानसभेत पहावयास मिळाला....

उद्धवजी,तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खुली ऑफर म्हणाले…

उद्धवजी,तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खुली ऑफर म्हणाले…

तभा फ्लॅश न्यूज/ जमीर काझी : सत्ताधारी व विरोधकांच्या आरोप - प्रत्यारोप आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे पावसाळी अधिवेशन गाजत असताना बुधवारमात्र त्याला...