maharashtra

श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील गळती प्रकरणी पुरातत्त्व विभागाला सूचना; दर्जात्मक कामांसाठी त्रयस्थ ऑडिटचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर

तभा फ्लॅश न्यूज/ पंढरपूर : श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर आणि परिवार देवतांच्या मंदिराच्या जतन, संवर्धन व जिर्णोद्वारासाठी १६ डिसेंबर २०२३ पासून...

Read more

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गंगाधर नागन्नाथ बंदपटटे याला स्थानबध्दृतेची कारवाई, एक वर्षासाठी तुरुंगवास

तभा फ्लॅश न्यूज/पंढरपूर : पंढरपुर शहरातील सराईत वाळु तस्कर गुन्हेगार पिल्या उर्फ गंगाधर नागन्नाथ बंदपटटे याच्यावर एम.पी.डी.ए कायदयांर्गत एक वर्षाकरीता...

Read more

जलसंपदा विभागाच्या जागा अतिक्रमणमुक्त करून पर्यटन विकासास चालना : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

तभा फ्लॅश न्यूज/अ.नगर : भंडारदरा व निळवंडे परिसरात पर्यटनविकासातून रोजगारनिर्मिती साधण्यासाठी जलसंपदा विभागाच्या जागा अतिक्रमणमुक्त करून विकसित करण्याचे निर्देश जलसंपदा...

Read more

विद्युततार तुटल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; तिन लहान मुलींवर पित्याचे छत्र हरपले, गावकऱ्यांकडून मदतीचा हात

तभा फ्लॅश न्यूज :  कळंब तालुक्यातील खामसवाडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. शेतात जात असलेल्या अनिल मनोहर गुंड (वय अंदाजे...

Read more

वन्यप्राण्यांमुळे शेत पिकांची नासधूस, तातडीने नुकसान भरपाई मिळावी : शिवसेना उबाठा

तभा फ्लॅश न्यूज/माहूर : बहुतांश गावे ही घनदाट जंगलाने वेढलेली असल्यामुळे शिवारातील शेतीतील पिकांचे हरीण, काळविट,रानडुक्कर यासह इतर काही वन्यप्राण्यांमुळे...

Read more

नोटा मोजून मशीन गरम, कर्मचारी थकले, भ्रष्ट वन अधिकाऱ्याच्या घरातून उघड झालं 1.44 कोटींचं रोख घबाड!

तभा फ्लॅश न्यूज/जयपूर : रेड सिनेमाची आठवण करून देणारी थरारक घटना ओडिशात उघडकीस आली आहे. राज्यातील जयपूर वनक्षेत्राचे उपवनसंरक्षक (Deputy...

Read more

कर्जमाफी, रोजगार व प्रलंबित मागण्यांसाठी नरसीत ‘प्रहार’चा चक्का जाम आंदोलन

तभा फ्लॅश न्यूज/नायगांव : राज्यातील शेतकरी, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच सुशिक्षित बेरोजगारांचे दीर्घकाळापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, या मागण्यांसाठी...

Read more

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री कोकाटे यांची तात्काळ मंत्री पदावरुण हाकालपट्टी करा!

तभा फ्लॅश न्यूज/विकास वाघ : महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून शेतकऱ्याविषयी अनेकवेळा वादग्रस्त विधान केलेली...

Read more

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अंबादास बिंगी यांच्याकडून ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश सुपूर्त! 

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षासाठी सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते अंबादास व्यंकय्या बिंगी यांनी ५५ हजार...

Read more

अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई; १९७ बसेसवर कारवाई करत १६.५७ लाखांचा दंड वसूल

तभा फ्लॅश न्यूज/अहिल्यानगर : अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने २३ व २४ जुलै दरम्यान विशेष...

Read more
Page 39 of 335 1 38 39 40 335

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...