maharashtra

पाण्याची मोटर रिवायंडींग करणाऱ्यांकडून शेतकरी, नागरिकांची बेफाम लूट; दरांवर कोणताही नियंत्रण नाही?

तभा फ्लॅश न्यूज/हदगाव : हदगाव शहरातील पाण्याची मोटर रिवायडींग, बोअर दुरुस्ती करणाऱ्या दुकानदारांकडून शेतकरी बांधव व सामान्य नागरिकांची बेफाम लूट...

Read more

दीर्घकाळ प्रलंबित मालवाडा घाटातील रस्त्याच्या कामाला सुरुवात! 

तभा फ्लॅश न्यूज/किनवट : किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मालवाडा घाट रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून, हे श्रेय...

Read more

‘नाफा २०२५’ ची अमेरिकन संसदेने घेतली दखल; उत्तर अमेरिकेतील मराठी चित्रपट सन्मानाचा ऐतिहासिक क्षण!

तभा फ्लॅश न्यूज : नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटांना लोकप्रियता मिळावी आणि आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीची महती संपूर्ण अमेरिकेतील लोकांना परिचित...

Read more

‘सुखापुरी फाटा’ आणि ‘सिव्हिल हॉस्पिटल, जालना’ येथे एस.टी. बस थांबे मंजूर : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रयत्नांना यश!

तभा फ्लॅश न्यूज/बाळासाहेब गावडे : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जालना शाखेच्या पाठपुराव्याला यश मिळत जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला...

Read more

आटपाडीसह ९ गावांची “नगरपालिका” करा, अन्यथा ३ स्वतंत्र ग्रामपंचायती पुन्हा स्थापन करा!

तभा फ्लॅश न्यूज/ आटपाडी :  आटपाडी नगरपंचायतीच्या आराखड्यात मापटेमळा परिसरातील शेतजमिनींवर कचरा डेपो, मैदान, उद्यान आदींसाठी आरक्षण टाकण्यात आल्याच्या निषेधार्थ...

Read more

येरमाळा पॉईंट बनतोय ‘रेडझोन’; प्रवाशांसाठी धोक्याचा झोन, पोलिसांपुढे मोठं आव्हान!

तभा फ्लॅश न्यूज/कळंब : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येरमाळा पॉईंट प्रवाशांसाठी धोक्याचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून याठिकाणी वाहने...

Read more

कार्तिकी क्षीरसागरने योगासन स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक!

तभा फ्लॅश न्यूज/वाशी : बाल संस्कार प्राथमिक विद्यामंदिर ची विद्यार्थिनी कार्तिकी क्षीरसागर हिने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत दुसऱ्या वर्षी ही यश...

Read more

संत नामदेव महाराज मंदिराचा जिर्णोद्धार करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर/पंढरपूर : समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्यधारेत आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी व वाणीने देशभर पोहोचविणाऱ्या संत नामदेव...

Read more

शिक्षक आमदारकीच्या शर्यतीत मंगेश चिवटे आघाडीवर! “या” मतदारसंघात राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात

तभा फ्लॅश न्यूज/पुणे :  पुणे शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीला अजून दीड वर्ष असताना इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे....

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते संत नामदेव पायरीवर महाआरती; संत चोखामेळा समाधी व विठ्ठल-रुक्मिणीचेही दर्शन

तभा फ्लॅश न्यूज/पंढरपूर : संत परंपरेच्या पवित्र भूमीत आज एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री...

Read more
Page 40 of 335 1 39 40 41 335

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...