maharashtra

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; वंचितचा मार्ग ठरला, नव्या मित्रासह लोकसभा लढवणार

वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी घेतला आहे. ओबीसी महासंघाशी...

Read more

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच यांचे अर्धापूर नगरीत आगमन

अर्धापूरकराकडून होणार जंगी स्वागत...! माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच यांचे अर्धापूर नगरीत आगमन होत आहे. त्यांचे...

Read more

सर्व धर्म सम भावंडे ; सोलापुरातील कार्यकर्त्यांनी भजन कीर्तन साठी टाळ मृदंग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे…

आज याच वर्गात तुकाराम बीज निमित्त भजन कीर्तन करायला हवे... अभ्यास नाय केला शिक्षण नाय घेतले तरी चालेल... सोलापुरातील कार्यकर्त्यांनी...

Read more

मातोश्री गंगुबाई शिंदे रुग्णालयात दोघींवर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

ठाण्याच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे या कॅश काऊंटर नसलेल्या भारतातील पहिल्या रुग्णालयामध्ये प्रथमच दोन गरजु महिला रुग्णांवर रोबोटिक मशिनद्वारे गुडघ्याच्या...

Read more

चळवळीला लाचार करून संपवलं जातंय, प्रकाश आंबेडकरांकडून स्वबळावर लढण्याचे संकेत

VIDEO | चळवळीला लाचार करून संपवलं जातंय, प्रकाश आंबेडकरांकडून स्वबळावर लढण्याचे संकेत

Read more

भाजपसाठी राष्ट्रवादी सातारा सोडण्यास तयार; पण शिंदेंची डोकेदुखी वाढली

गेल्या आठवड्यात भाजप खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत तळ ठोकून होते. अखेर दोन दिवसांनी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट मिळाली....

Read more

मागील निवडणुकीत एमआयएम, यंदा आंबेडकरांच्या साथीला कोण? तिसऱ्या आघाडीसाठी जोरदार हालचाली

राज्याच्या राजकारणात तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे. या आघाडीचं नेतृत्त्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर करू शकतात. तशा...

Read more

दारुची बाटली, कंडोम अन् दहा लिटर पेट्रोल, दोन भावांच्या मृत्यूची धडकी भरवणारी कहाणी

दोन चुलत भावांचा जळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, दारुच्या बाटल्या,...

Read more

खासदार नवनीत राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; भाजपचा प्लान बी तयार, तीन पर्याय विचाराधीन

अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. विद्यमान खासदार नवनीत राणांना पुन्हा उमेदवारी मिळणार...

Read more

फडणवीस यांच्याशी गळाभेट ; जानकर महायुतीमार्फत बारामती लोकसभा लढवण्याचे संकेत ?

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच महादेव जानकर यांनी मात्र...

Read more
Page 89 of 336 1 88 89 90 336

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...