marathwada

बीबीदारफळ येथील लोकमंगल कारखाना शेतकऱ्यांनी पाडला बंद 

सोलापूर - जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाच्या दरासंदर्भात कारखानदारांना निर्वाळीचा इशारा देत, शेतकऱ्यांना पहिली उचल ३४०० देण्याची मागणी करत आक्रमक...

Read more

विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

माळशिरस - येथील विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस...

Read more

आता भारत डिवचणार्‍यांना सोडत नाही ! – संजय सेठ, संरक्षण राज्यमंत्री

नवी दिल्ली - भारत भूमी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याची आणि विश्वकल्याण इच्छिणार्‍या...

Read more

श्रीक्षेत्र बाळे येथील खंडोबा मंदिरात यात्रेच्या शेवटच्या रविवारी भाविकांची मांदियाळी 

सोलापूर - अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाते मल्हारी मार्तंड श्री खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न होत आहेत. तीर्थक्षेत्र...

Read more

मुख्यमंत्र्यांसह भाजपा, सेनेच्या मंत्री, आमदारांचे आरएसएसच्या मुख्यालयाला अभिवादन

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा व शिवसेना शिंदे गटाचे मंत्री, आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला...

Read more

वसमतचा सुपुत्र अमेरिकेत पदवीधर ; अदनान अमानउल्ला खानने गाठले स्वप्नांचे शिखर!

वसमत / हिंगोली - वसमत शहरासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभिमानाचा ठरला आहे. वसमत येथील होतकरू युवक अदनान ज्येष्ठ पत्रकार...

Read more

डॉजबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, पेंटॅक्यू, सॉफ्ट फुटबॉल या खेळांचे बक्षीस वितरण

अक्कलकोट - येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व सोलापूर जिल्हा सॉफ्ट फुटबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, पेंटॅक्यू व डॉजबॉल असोसिएशन यांच्या...

Read more

नाझरे येथे रंगनाथ स्वामी यांचा जन्मदिन व पुण्यतिथी साजरी 

सांगोला - नाझरे, ता.सांगोला येथे राजयोगी रंगनाथ स्वामी यांचा जन्मदिन व पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. राजयोगी रंगनाथ स्वामींनी...

Read more

ट्रॅक्टरने पाठीमागून धडक दिल्याने सर्जापूर मधील एकाचा मृत्यू

वैराग - शेतातून गावाकडे सायंकाळी येत असताना ट्रॅक्टरने पाठीमागून धडक देऊन गंभीर जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू झाला आहे . सदरची...

Read more

ऐतिसाहिक दमाणी रेल्वे पूलाने घेतला अखेरचा निरोप

सोलापूर - दमानी नगरासह अनेक लोक वस्त्यांना शहराशी जोडणारा ब्रिटिश कालीन रेल्वे ओव्हर ब्रिज पूलाने रविवारी सोलापूरकरांचा निरोप घेतला. सकाळी...

Read more
Page 60 of 172 1 59 60 61 172

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...